कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वीज महावितरण विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुलीमध्ये विक्रमी रक्कम जमा झाली असून, कर्जत तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांना आपली वीजजोडणी कापली जाण्याची भीती वाटू लागली आहे. कर्जत तालुक्यात 76 हजार वीजग्राहक असून त्यातील असंख्य ग्राहकांकडे करोडो रुपयांची थकबाकी आहे. 9 …
Read More »Yearly Archives: 2021
नियम पाळून सण साजरे करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी गणेशोत्सव हे सण नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले कोविड 19च्या नियमांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी, पोलीस पाटील, दक्षता कमिटी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी …
Read More »कृष्णा नागरने ‘सुवर्ण’ जिंकले; सुहास यथिराज रौप्यपदकाचा मानकरी; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकच्या रविवारी (दि. 5) समारोपाच्या दिवशी भारताची घोडदौड कायम राहिली आणि बॅडमिंटपटू कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तत्पूर्वी बॅडमिंटनमध्येच सुहास यथिराजने रौप्यपदक पटकाविले. यासोबतच भारताची एकूण पदकसंख्या 19 झाली. ही भारताची आजवरची सर्वोच्च कामगिरी आहे. कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करीत सुवर्णपदकावर …
Read More »रोहा शहर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र चाळके
रोहे : प्रतिनिधी ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शहर अध्यक्षपदी रवींद्र चाळके यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश कोळी व खजिनदारपदी महेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेची बैठक शुक्रवारी (दि. 3) येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संघटनेच्या रोहा …
Read More »मुरूड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी समीर शिंदे
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत राहणारे भाजपचे तरुण कार्यकर्ते समीर भारत शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या मुरूड तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुधागड, पाली येथील जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ग्रामीण भागात पक्षाचे काम करीत असताना …
Read More »पुरातन विहिरींचे जतन
लोकसहभागातुन पुरातन पायविहिरींचे जतन व संवर्धन करणारी महाराष्ट्र बारव मोहीम राजे प्रतिष्ठानने हाती घेतली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्र बारव मोहीम ची जोरदार चर्चा सुरू आहे. रोहन काळे व मनोज सिंकर ह्या दोन ध्येयवेड्या तरुणांनी स्वयंम प्रेरणेने लोकसहभागातून ऑक्टोबर 2020 पासून सुरू केलेली ही मोहीम आता जोर धरू लागली आहे.या …
Read More »पॅरालिम्पिकमध्ये भारताची भरारी
खेळांचा महाकुंभमेळा मानल्या जाणार्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जपानची राजधानी टोकियोत पॅरालिम्पिक स्पर्धाही रंगली आणि तिचा रविवारी समारोप झाला. या स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी करीत एकूण 19 पदके जिंकली. यामध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही आजवरची सर्वोत्तम भरारी आहे. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणार्या जगभरातील खेळाडूंसाठी …
Read More »महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारेंना अॅवॉर्ड
मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अॅवॉर्ड-2021 हा जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार डॉ. फारूक अब्दुला यांच्या हस्ते महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये झालेल्या ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेत हा …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यातर्फे टेनिसपटू आकांशा नितुरेचा सन्मान
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील रहिवासी आकांशा नितुरे हिने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेतील एकेरी आणि दुहेरी गटातील विजेतेपद पटकवल्याबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तिच्या घरी जाऊन सन्मान केला. आपली जिद्द आणि मेहनतीनेच्या जोरावर विजेतेपद पटकवल्याबद्दल आकांशाचे त्यांनी कौतुक केले. कोरोना काळात सराव करायला खूप कमी वेळ आणि स्वतः …
Read More »अंगणवाडीच्या इमारतीचे न्हावाखाडीत उद्घाटन; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावाखाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा उद्घाटन सोहळा तसेच विविध साहित्यांचे वाटप सोहळ्याचे शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निधीमधून या अंगणवाडीचे काम करण्यात आले असून पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper