Breaking News

Yearly Archives: 2021

भारत-इंग्लंड सामन्यात पुन्हा पावसाची एण्ट्री

लंडन ः वृत्तसंस्था भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत पाऊस पुन्हा एकदा यजमानांच्या मदतीला धावून आला. पहिल्या दिवशी इंग्लंडचा खेळ 183 धावांवर गडगडल्यानंतर दुसर्‍या दिवसाला लोकेश राहुल फॉर्मात असताना पावसाने खोडा घातला अन् खेळ थांबवावा लागला. तिसर्‍या दिवशीही टीम इंडियाने 95 धावांची आघाडी घेत इंग्लंडवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा …

Read More »

ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने नमवले

आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-20 मालिका जिंकली ढाका ः वृत्तसंस्था पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तिसर्‍या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला 9 बाद 127 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले, पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी ‘कांगारूं’ना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाला 128 धावांचे लक्ष्यही पार करता आले नाही. बांगलादेशच्या सलामीवीरांना अपयश आल्यानंतर शाकिब अल …

Read More »

आदितीचे पदक थोडक्यात हुकले

जिगरबाज खेळीने घडवला इतिहास! टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकच्या रुपानं गोल्फ प्रकारात भारताला पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. तिसर्‍या राऊंडपर्यंत आदिती तमाम भारतीयांच्या अपेक्षेला अगदी तंतोतंत उतरली, मात्र मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसर्‍या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे 72 होल्सच्या …

Read More »

कर्जतच्या खेळाडूंचा प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार अहमदनगर येथे झालेल्या पहिल्या सीनियर आणि मास्टर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत कर्जतच्या किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे.          किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष नीलेश शेलार यांच्या विद्यमाने आयोजित या स्पर्धेमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व सर्व नियमांचे पालन करून खेळ प्रकार लाइट कॉन्टेक्ट, …

Read More »

या आठवड्याचे ट्रेड

एचसीएल टेक्नॉलॉजी (HCL Tecnologies LTD) एचसीएल टेक्नॉलॉजी या स्टॉकने वन वीक टाइम फ्रेममध्ये ब्रेकआऊट दिलेला आहे. या शेअरचा सध्याचा भाव आहे 1050 रुपये आहे. या शेअरला आपण 1055-1030च्या रेंजमध्ये खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट असेल 1080 / 1100 / 1120 आणि स्टॉपलॉस असेल 1020. टार्गेट पुढील 8/10 दिवसांमध्ये येऊ …

Read More »

कर सवलतीसाठीचा उत्तम पर्याय : ईएलएसएस

आर्थिक वर्ष संपताना म्हणजे मार्चमध्येच कर सवलत कशी मिळवावी, असा विचार अनेक जण करतात आणि नको त्या गुंतवणुकीचा निर्णय घेवून बसतात, पण तो विचार आताच केला तर भविष्यात अडचणी न वाढविणारी गुंतवणूक आपण करू शकतो. ती गुंतवणूक म्हणजे ईएलएलएस म्युच्युअल फंड होय. प्राप्तीकरावर सवलत मिळण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, …

Read More »

कर पद्धतीत आशादायक बदलाच्या दिशेने जाणारे धाडसी पाऊल

पूर्वलक्ष्यी प्रभावाने करवसुली करण्याचा अधिकार देणारा कायदा रद्द करून सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे. आता सर्वसामान्य करदात्यांची सध्याच्या कर पद्धतीच्या गुंतागुंतीतून सुटका करून आदर्श ठरू शकणार्‍या बँक व्यवहार करासारख्या कर पद्धतीकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारण्याचा अधिकार सरकारला देणारा कर कायदा अखेर रद्द झाल्यामुळे सध्या उद्योग …

Read More »

लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक

मुंबई, ठाण्यात आंदोलन मुंबई, ठाणे : प्रतिनिधीसर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत, मात्र मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन अद्यापही बंद आहे. त्यामुळे मुंबई व आसपासच्या शहरातील नोकरदारांची पुरती कोंडी झाली आहे. राज्य …

Read More »

‘इकडे आड तर तिकडे विहीर’अशी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांची अवस्था

बँकेवर कारवाई नाही आणि ठेवीदारांचे विमा संरक्षणही अस्थिर पनवेल : प्रतिनिधीरिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेवर तिसर्‍यांदा घातलेल्या निर्बंधांची मुदत येत्या 15 ऑगस्ट 2021 रोजी संपुष्टात येणार आहे. ठेवीदारांच्या ठेवींवर संरक्षणापोटी कर्नाळा बँकेकडून उतरवलेल्या विम्याची मुदत येत्या ऑक्टोबरमध्ये संपत आहे. त्यापूर्वी विम्याच्या हफ्त्याचे 38 लाख 65 हजार रुपये भरणे आवश्यक आहे, मात्र …

Read More »

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील पंचत्वात विलीन

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाला मुलगा सचिन पाटील यांनी मुखाग्नी दिला. लक्ष्मणशेठ यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर …

Read More »