मुंबई ः प्रतिनिधी राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधून भाजपसोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. त्या संदर्भातील पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात असताना सरनाईक यांच्या …
Read More »Yearly Archives: 2021
आज आंतरराष्ट्रीय योगा दिन; पंतप्रधान साधणार संवाद
नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय योगा दिन सोमवारी (दि. 21) आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पहाटे 6.30 वाजता देशावासीयांना संबोधित करणार आहेत. स्वत: पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ‘21 जून रोजी आपण 7 वा. योग दिवस साजरा करणार आहोत. ‘योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे चर्चा फिसकटली; सिडको घेराव आंदोलनावर कृती समिती ठाम
मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे. नामकरणासंदर्भात रविवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची …
Read More »टीम इंडियाची मिल्खा सिंग यांना अनोखी आदरांजली
लंडन ः वृत्तसंस्था भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथम्प्टन येथे खेळला जात आहे. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी (दि. 18) निधन झाले. मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातात काळ्या रंगाचे आर्मबँड घालून मैदानात उतरले. कोरोनाशी झुंज देणार्या मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91व्या वर्षी …
Read More »अर्जेंटिनाने बलाढ्य उरुग्वेवर केली मात; कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत रॉड्रिगेज चमकला
साव पावलो ः वृत्तसंस्था कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील ‘एल क्लासिको’ लढत म्हणून ओळखल्या जाणार्या अर्जेंटिना विरुद्ध उरुग्वे यांच्यातील सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने सरशी साधली. या लढतीत गुइडो रॉड्रिगेजच्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेंटिनाने 1-0 असा विजय मिळवून गटात अग्रस्थान मिळवले. इस्टाडिओ नॅशनल दी ब्राझिलिया स्टेडियममध्ये झालेल्या ‘अ’ गटातील या सामन्यात रॉड्रिगेजने …
Read More »नेरळ ग्रामपंचायत सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर
रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून मिरवणारी नेरळ ग्रामपंचायतीमधील सत्ता शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणार्या ग्रामपंचायतीमध्ये नजीकच्या काळात राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे आहेत. थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रावजी गोमा शिंगवा यांचे आकस्मिक निधन झाल्याने आता नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सदस्यांतून निवडले जाणार …
Read More »‘मविआ’तील सुंदोपसुंदी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे बिनपैशांचा तमाशा आहे. या सरकारच्या स्थापनेला एक वर्ष होऊन गेले, मात्र यांच्यातील कुरबुरी काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. उलट त्या वाढत चालल्या असल्याचे दिसून येते. आता तर यांची मजल एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. राज्यात गत विधानसभा निवडणुकीनंतर …
Read More »डिकसळ-भिवपुरी रस्त्याची दुरुस्ती
कर्जत ः बातमीदार डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतीने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, तेथील व्यावसायिकांनी दगड, खडी टाकून रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल भिवपुरी रोड रेल्वेस्टेशन प्रवासी संघाने त्यांचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडे असलेल्या …
Read More »खालापुरात लाखोंचा गहू जप्त; दोघांना अटक
खोपोली ः प्रतिनिधी काळ्या बाजारात विक्रीकरिता नेण्यात येत असलेला सुमारे साडेचौदा लाखांचा गहू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग-रायगड यांनी खालापूर टोलनाक्यावर पकडला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. साकीनाका मुंबई येथील गोडाऊनमधील रेशनवर वितरित करण्यासाठी आणलेला गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस …
Read More »निवृत्तीत आर्थिक स्वावलंबनाचा विचार करता आहात ना?
निवृत्तीच्या काळात आपल्या आर्थिक गरजा आपल्याच उत्पन्नातून भागल्या पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटते. पण असे होण्यासाठी निवृत्त होईपर्यंत तयारी करणे आवश्यक असते. त्या तयारीचा भाग असलेले हे काही महत्त्वाचे मुद्दे भविष्याची फार चिंता करू नये, असे म्हणतात. पण ती चिंता करत नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. विशेषतः वाढत्या आर्थिक गरजांमुळे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper