प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 16 जानेवारी 1997 रोजी हुतात्मा दिनी जेव्हा आत्मदहनाची …
Read More »Yearly Archives: 2021
‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष सुरूच राहणार!
24 जूनचे आंदोलन न भुतो न भविष्यती होणार; कृती समितीचा निर्धार पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दुसर्या फेरीतील चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली ही भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि त्यांच्या …
Read More »कर्जत-माथेरान मिनीबस पुन्हा सुरू
भाजपच्या मागणीला यश कर्जत ः बातमीदारयंदा कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर बंद करण्यात आलेली कर्जत-माथेरान मिनीबस सेवा तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्याचा निर्णय कर्जत एसटी आगाराने घेतला आहे. यासाठी स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने मागणी केली होती. त्यानुसार सोमवार (दि. 21)पासून ही बससेवा सुरू झाली आहे.माथेरानमधील सर्वसामान्य जनतेकडे वाहन …
Read More »जागतिक योग दिन उत्साहात साजरा
सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन सोमवारी (दि. 21) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष …
Read More »राष्ट्रवादी-शिवसेनेने युतीची घोषणा करावी, त्यांना शुभेच्छा!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले बरसले मुंबई ः प्रतिनिधीआम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कोणाला त्रास का व्हावा, असा सवाल करतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती जाहीर करावी. त्यांना युतीच्या शुभेच्छा देतो, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगपाखड केली आहे.राज्यातील महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू असून आता …
Read More »युरो कप : इटली, वेल्स बाद फेरीत
विजयानंतरही स्वित्झर्लंडचे भवितव्य मात्र अधांतरी बाकू, रोम ः वृत्तसंस्थायुरो चषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे इटली आणि स्वित्झर्लंड या संघांनी विजय मिळवला, मात्र स्वित्झर्लंडचे भवितव्य अद्यापही अधांतरी असून वेल्सने पराभवानंतरही सरस गोलफरकाच्या बळावर बाद फेरीतील स्थान सुनिश्चित केले.बाकू ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या स्वित्झर्लंडविरुद्ध टर्की यांच्यातील लढतीत झेरदान शकिरीची कमाल पाहायला …
Read More »शेफाली सर्वच प्रकारांत महत्त्वाची खेळाडू
कर्णधार मितालीकडून कौतुक ब्रिस्टल ः वृत्तसंस्थायुवा फलंदाज शेफाली वर्माचे कसोटी पदार्पण शानदार ठरले. तिने दोन्ही डावांत अर्धशतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले. शेफाली भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील महत्त्वाची खेळाडू आहे, असे भारतीय कसोटी महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे.17 वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या डावात 96 …
Read More »विविध स्पर्धांसाठी बीसीसीआयची दावेदारी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येक दोन वर्षांनी जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेची तयारी दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2024पासून सुरू होणार्या आठ वर्षांच्या कार्यक्रम पत्रिकेत भारताने दोन विश्वचषकासह तीन जागतिक स्पर्धांसाठीदावेदारी केली आहे.बीसीसीआयच्या ऑनलाइन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने 2025ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, …
Read More »दि. बा. पाटील यांच्या आत्मदहन करण्याच्या निश्चयाने सरकार हादरले!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… सरकारबरोबर अनेक बैठका होऊनही शेतकर्यांच्या जमिनीचा प्रश्न सुटत नसल्याचे पाहून लोकनेते दि. …
Read More »महाराष्ट्रात सात रुग्णांमध्ये आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंट
मुंबई ः प्रतिनिधी रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठविले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper