एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण कर्जत : बातमीदार महावितरणच्या नेरळ सबस्टेशनमध्ये एक्स्प्रेस फिडरचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा योजनेतील पंपिंग स्टेशनला अखंडित वीजपुरवठा होऊन माथेरानला सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. माथेरानला पाणीपुरवठा करण्यासाठी उल्हास नदीकाठी कुंभे येथे व जुम्मापट्टी तसेच वॉटर पाइप येथे पंपिंग स्टेशन आहेत. यापैकी कुठल्याही ठिकाणी …
Read More »Yearly Archives: 2021
सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध
आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालयाला आमदार निधीतून वैद्यकीय साहित्याची भेट पेण : प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा आणि उपचार मिळावेत यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले. रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण उपजिल्हा रुग्णालयाला पाच लाख 92 हजार रुपयांचे वैद्यकीय …
Read More »अॅपकॉटेक्स कंपनीच्या कामगारांना भरघोस पगारवाढ
कळंबोली : प्रतिनिधी कोरोना काळात सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना बर्याच कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवलेली असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना नोकर्यादेखील गमवाव्या लागल्या, असे असताना दुसरीकडे तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या अॅपकॉटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांना भरघोस अशी 14 हजार रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतलेला आहे. …
Read More »पोलिसांकडून आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर स्माईल फाऊंडेशन व ब्लू लाईन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पनवेल तालूका पोलिसांनी आदिवासी वाड्या येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत फणसवाडी (भाताण, पो. आजिवली, ता. पनवेल) ही आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 45 आदिवासी कुटुंबे राहतात. सध्याचे कोरोना महामारीमध्ये …
Read More »नवी मुंबईच्या धान्य बाजार आवारात लसीकरण केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी बाजार आवारातील 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग अशा सर्व घटकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने निलेश वीरा फाउंडेशन व कच्छी भानुशाली समाज यांच्या सौजन्याने एमजीएम हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी येथील एपीएमसी …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकनेते ‘दिबां’च्या नावासाठी प्रकल्पबाधित समितीचा पाठिंबा
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास सिडको व शासनाविरोधात प्रकल्पबाधित 18 गाव समिती प्रचंड जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा सोमवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकार्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित 18 गाव समितीचे नंदाजी मुंगाजी, अॅड. …
Read More »जि. प.च्या शिक्षकांसाठी फोनिक्स ऑनलाइन प्रशिक्षणाचा शुभारंभ
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या प्रगतीसाठी नवनवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी फोनिक्स ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. गेले दीड वर्ष रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद शिक्षण सुरू या …
Read More »कर्जत तालुक्यात शिवस्वराज्य दिन साजरा
कर्जत ः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश परिपत्रकाद्वारे दिला होता. त्यानुसार तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवसक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आले. रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्य …
Read More »ग्राहकांना सुविधा पुरविण्यासाठी विद्युत मंडळ सज्ज ः अभियंता उमाकांत सकपाळे
पेण ः प्रतिनिधी यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर विद्युत मंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही कामे युद्धपातळीवर करत असतानाच तोंडावर आलेल्या पावसाचा सामना करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा पुरविण्यासाठी पेण विद्युत मंडळ सज्ज झाले असून पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी पोल उन्मळून पडणे किंवा विद्युत तार पडणे …
Read More »अलिबागमध्ये समुद्रकिनारी फिरणार्यांना दणका; 90 जणांवर दंडात्मक कारवाई
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग आणि वरसोली समुद्र किनार्यांवर विनाकारण फिरणार्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी (दि. 6) पोलिसांनी जवळपास 90 जणांवर दंडात्मक कारवाई केली. या वेळी त्यांच्याकडून 25 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दररोज सरासरी दीडशे नवे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper