Breaking News

Yearly Archives: 2021

पदोन्नती आरक्षण रद्दवरून ‘मविआ’त फूट

जीआर असंवैधानिक, तातडीने रद्द करा; राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना लागू असलेले पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने 7 मे रोजी जीआर काढून एका झटक्यात रद्द ठरवले. पदोन्नती आरक्षण उपसमितीने हा अध्यादेश जारी केला आहे, मात्र काँग्रेसने या जीआरला तीव्र विरोध केला असून …

Read More »

सहा. पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी सर केला माऊंट एव्हरेस्ट

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकवला आहे. एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव हे महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. गुरव यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर नवी मुंबई पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव …

Read More »

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर लायन्स क्लब पनवेल व पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सिंधी पंचायत हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. सध्या सर्वत्र रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पनवेल लायन्स …

Read More »

पनवेलमध्ये रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम पनवेल ः वार्ताहर कोरोना काळात जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. रोज कमाई करून खाणार्‍या लोकांची आणि रिक्षाचालकांची तर बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करीत नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशन यांच्या वतीने प्रभाग क्र. 18मधील …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या

खैरवाडी ग्रामपंचायतीचा ठराव पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको महामंडळाने केल्यावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांत असंतोष निर्माण झाला आहे. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत प्रकल्पग्रस्त संघटना तसेच अनेक राजकीय पक्षांचे नेते आग्रही आहेत. अशा वेळी पनवेल तालुक्यातील खैरवाडी …

Read More »

जेएनपीटी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट

प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मितीची क्षमता; उरण परिसरातील रुग्णांना दिलासा उरण ः वार्ताहर संपूर्ण राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना बळींची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने जेएनपीटीने स्वतःचा प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मिती क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याची तयारी सुरू केली आहे. एक कोटी खर्चाच्या जेएनपीटीच्या मालकीच्या 100 स्क्वेअर मीटर क्षेत्रात उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन जनरेशन …

Read More »

…तर कर्जत तालुका कोरोना मुक्त होऊ शकतो

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या सुरूवातीला वाढती रुग्णसंख्या, रुग्णांचे मृत्यू या बरोबरच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण या सार्‍यांचे पहिल्या लाटेच्या तुलनेत विक्रमच होते. मात्र लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आवरता आली. ती एकदम पाच पट कमी झाली. या सार्‍याला शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी आणि सुज्ञ कर्जतकरांची साथ लाभली. अजून …

Read More »

शारलोटला मिळणार नवसंजीवनी; माथेरानमधील तलाव संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये ब्रिटिशांनी पिण्याच्या पाण्यासाठी शार्लोट लेक हा तलाव बांधला होता. मात्र सध्या पाणी गळती यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून शार्लोट लेकच्या संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून कोणते काम करायचे? याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी पाहणी केली. महाराष्ट्र जीवन …

Read More »

मुरुड आगाराची बससेवा बंद, प्रवाशांची गैरसोय

मुरुड : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुरुड आगारातून एकही एसटी बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जाण्यासाठीही मुरूड आगारातून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. येथून खाजगी वाहतूक फक्त मुंबई पुरतीच व थेट प्रवाशांनसाठीच सुरू असून, …

Read More »

एकदाचा निर्णय घ्या

छत्तीसगढ सरकारचा बारावीच्या परीक्षेचा अजब पॅटर्न वादग्रस्त ठरला असला तरी त्यांनी किमान निर्णय घेतला याचे गुण त्यांना द्यायला हवेत. महाराष्ट्रातील सरकारने अद्याप तेवढी तसदीदेखील घेतलेली नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशभरातील शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे शिक्षण सचिव आणि  शिक्षणतज्ज्ञही सहभागी झाले होते. सध्याच्या परिस्थितीत …

Read More »