पनवेल ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आणि सिडको निधीतून उलवे नोड सेक्टर 19, 19 बी, 2, 3, 5 येथे चिल्ड्रन पार्क, गार्डन आणि सर्वसामान्यांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) करण्यात आले.या कार्यक्रमास भाजपचे …
Read More »Yearly Archives: 2021
भाजपत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार -आमदार प्रशांत ठाकूर
माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कर्जत ः बातमीदारप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये शिवसेनेसाठी राजकारणाचे उलटे वारे वाहू लागले असून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार असल्याची ग्वाही भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) माथेरान दौर्यात दिली. माथेरानमध्ये कमळ फुलवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असेही ते या वेळी …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी आरपीआयचा पाठिंबा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या रायगड, ठाणे, पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि. 6) …
Read More »मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार
आगरी, कोळी, भंडारी समाज संघटनांचा निर्धार मुंबई ः प्रतिनिधीमुंबईतील सर्व आगरी, कोळी, भंडारी समाज संघटनांच्या प्रतिनिधींची सभा शनिवारी (दि. 5) वडाळा येथे झाली. या सभेत उपस्थित सर्वांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी येत्या 10 तारखेला होणार्या मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार …
Read More »मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून मोर्चा
संभाजीराजेंची किल्ले रायगडावरून घोषणा महाड ः प्रतिनिधीआतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मराठा समाज आरक्षणासाठी येत्या 16 जूनला पहिला मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा खासदार संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (दि. 6) किल्ले रायगडावरून केली. ते शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते.6 …
Read More »माणुसकी, दानशूरपणा जपणारा सहृदयी लोकनेता रामशेठ ठाकूर -बी. जी. पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त माणुसकी ज्यांच्या रक्तातच आहे असे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे गोरगरीब, दिव्यांग, सर्वसामान्य, वंचित वर्गाविषयी सहानुभुती व आपलेपणा असणारे मानवतावादी राजकारणी व उद्योगपती आहेत, असे उद्गार अपंग क्रांती संघटना व अपंग उत्कर्ष सामाजिक सस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी काढले. कोरोना …
Read More »सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळेच जमीन बचाव संघर्षाची ठिणगी पडली!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1983चा काळ लोकनेते दि. बा. पाटील यांना तसा कठीणच गेला. शेतकर्यांचा संघर्ष, त्यात …
Read More »शिवमुद्रेच्या साक्षीने होणार शिवराज्याभिषेक सोहळा
किल्ले रायगडावर पोलीस बंदोबस्त महाड ः प्रतिनीधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकसाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून छत्रपती संभाजीराजेंसह केवळ 20 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा रविवारी (दि. 6) होणार आहे. विशेष म्हणजे यंदा राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे.संभाजीराजेंच्या हस्ते सकाळी राजसदरेवर शिवप्रतिमेला अभिषेक करून सोहळा …
Read More »चला करूया वृक्षारोपण!
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अभियाना शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी …
Read More »उद्यापासून महाराष्ट्र अनलॉक
पाच टप्प्यांत निर्बंध होणार शिथिल; अधिसूचना जारी मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (दि. 5) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. ही अधिसूचना 7 जूनपासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper