Breaking News

Yearly Archives: 2021

स्पुटनिक व्ही लस दृष्टिक्षेपात

पुढील आठवड्यापासून होणार उपलब्ध नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना स्पुटनिक व्ही लसीच्या रूपाने आता काहीसा दिलासा मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात आली आहे. तसेच दुसरी खेप शुक्रवारी …

Read More »

हैदरवाडीतील नागरिकांसाठी जलकुंभ उभारा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिका हद्दीतील हैदरवाडी (आदिवासीवाडी) येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी जलकुंभ उभारण्यात यावा, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रभाग 5मधील हैदरवाडी येथील नागरिकांसाठी जलकुंभ उभारण्यात यावा, अशा मागणीचे पत्र नगरसेवक शत्रुघ्न …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपरती

प्रसिद्धीसाठी सहा कोटींच्या खैरातीचा निर्णय रद्द मुंबई ः प्रतिनिधीराज्यावर कोरोनाचे संकट असताना जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर सहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता, पण प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडून तसेच चोहीबाजूंनी या प्रकाराबद्दल टीका झाल्यानंतर अखेर उपरती येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय …

Read More »

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढला

1 जूनपर्यंत निर्बंध कायम; नवीन नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातील नियमावलीही जारी केली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी …

Read More »

आयपीएलसाठी मोहम्मद आमीर सोडणार पाकचे नागरिकत्व?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर याने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 29 वर्षीय आमीर सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे. तेथील नागरिकत्व स्वीकारून तो आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत आहे. मोहम्मद आमीरने निवृत्ती जाहीर करताना पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोपही केले. त्यामुळेच या …

Read More »

अजुन थोडी कळ सोसा

लॉकडाऊनआधी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत पोहचली होती. लॉकडाऊननंतर मात्र ती चार लाख 75 हजारांपर्यंत खाली आली. देशाचा रुग्णवाढीचा दर 1.4 इतका आहे, तर राज्यात तो 0.8 पर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ लॉकडाऊनसदृश कठोर निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, म्हणूनच राज्यातील कठोर निर्बंधांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. …

Read More »

हार्दिक पांड्याचे स्थान डळमळीत

अष्टपैलू खेळाडूसाठी शार्दूल ठाकूरचा पर्याय मुंबई ः प्रतिनिधी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. कारण हार्दिकच्या जागी आता संघाला शार्दूल ठाकूरच्या रूपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडल्याचे आता प्रशिक्षकांनीच सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच हार्दिक पांड्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो असे दिसत आहे. हार्दिक अष्टपैलू खेळाडू …

Read More »

आयपीएलला मोठा धक्का

इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंड खेळाडूंचीही  स्पर्धेकडे पाठ मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आमचे खेळाडू आयपीएल खेळू शकत नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलचे सामने खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. आयपीएलचे …

Read More »

‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलसाठी जडेजाचा कसून सराव

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कंबर कसली आहे. दौर्‍याला एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. …

Read More »

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा

सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम मुंबई ः प्रतिनिधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखलाय. आयसीसीने गुरुवारी (दि. 13) जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने 121 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले, तर 120 गुणांसह न्यूझीलंडही अव्वल स्थानावर विराजमान आहे.     भारतीय …

Read More »