Breaking News

Yearly Archives: 2021

पनवेलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण

116 बेडला पाइपलाइनद्वारे होणार पुरवठा पनवेल : वार्ताहर पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. येथे ऑक्सिजन बेड आणि अतिदक्षता विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. या सर्व दृष्टिकोनातून या रुग्णालयात सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट उभारण्यात …

Read More »

पनवेल पोलिसांकडून अनाथांना मदत

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलिसांनी उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीसह सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील वांगणी गाव येथे असलेल्या सील आश्रम नामक सेवाभावी संस्थेला मदतीचा हात दिला आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुरुवारी (दि. 15) केले. पनवेल तालुका पोलीस …

Read More »

पोलिसांच्या मदतीला होमगार्ड बंदोबस्त

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबई पोलीस विभागात कमी मनुष्यबळ असल्याच्या कारणास्तव कोरोना काळात नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला होमगार्ड सक्रिय झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील सात पोलीस ठाण्यात एकूण 40 होमगार्ड दाखल झाले आहेत. त्यानुसार पनवेल, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, तळोजा, …

Read More »

मुरूडमध्ये लसीकरणासाठी गर्दी

मुरुड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. आतापर्यत मुरूड ग्रामीण रूग्णालयात सुमारे दोन हजाराच्यावर नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. मुरूड ग्रामीण रूग्णालयात 7 मार्चपासून 60 वर्षांपुढील आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भीतीपोटी अनेकजण लस घेण्यासाठी …

Read More »

‘होप मिरर’कडून गरजूंना रेशन

नवी मुंबई : रामप्रहर वृत नवी मुंबई येथील होप मिरर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेकडून गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गरीब आणि गरजू नागरिकांना घरोघरी जाऊन बधुवारी (दि. 14) मदत केली. होप मिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली संस्था आहे. कोरोना काळात या …

Read More »

नवी मुंबईमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत आहे. नवी मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या शहरात कोरोनाबधितांची संख्या 80 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांतही झपाट्याने वाढ होत आहे.  मागील …

Read More »

घरपोच सेवा द्या; अन्यथा कारवाईचा बडगा उगारणार!; माणगावात पोलिसांची हॉटेल, टपरीवाल्यांना समज

माणगाव : प्रतिनिधी प्रशासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी, दुकानासमोर कोणी ग्राहक आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा माणगाव पोलिसांनी शहरातील हॉटेल, टपरीवाल्यांना दिला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र माणगावात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही …

Read More »

नागरिकांना आवर घालण्यासाठी कर्जत पोलिसांनी सुरू केली नाकाबंदी

कर्जत : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर होऊनसुद्धा कर्जत बाजारपेठेत नागरिकांची गर्दी असते. शहरात दिवसातून चार-पाच वेळा वाहतूक कोंडी होते. गेल्या आठवड्यात सर्वात जास्त म्हणजे 432 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात आढळले तरीही नागरिक किरकोळ खरेदीसाठी बिनधास्तपणे बाजारपेठेत गर्दी करतात. त्यांना आवर घालावा म्हणून पोलिसांनी कर्जत चारफाटा आणि श्रीराम पुल चौकात नाकाबंदी सुरू …

Read More »

पैसा भी और इज्जत भी!

ख्रिस मॉरिससाठी वीरूचे हटके ट्विट नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलमध्ये गुरुवारीदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या ख्रिस मॉरिसने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करीत संघाला विजय प्राप्त करून दिला. हाच धागा पकडून भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्या हटके शैलीत ट्विट केले आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसने …

Read More »

लॉकडाऊनमुळे पर्यटक घटले

रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. सागर किनारी असलेल्या नारळ, सुपारीच्या बागा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला, काशीद समुद्र किनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात …

Read More »