Breaking News

Yearly Archives: 2021

एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किलोमीटरची पायपीट

पाली : प्रतिनिधी कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होती, ऑक्टोबर महिन्यापासून पाचवीपासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खर्‍या, मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला ब्रेक लागला आहे. शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे …

Read More »

रायगडात ‘अवकाळी’

पिकांचे नुकसान, बळीराजा हवालदिल अलिबाग ः प्रतिनिधीअवकाळी पावसाने ऐन दिवाळीत थैमान घातल्यानंतर पुन्हा बारा दिवसांनी डरकाळी फोडीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत नासाडी केली. हातात आलेले भाताचे पीक पुन्हा पावसाने ओले केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भातशेतीचे पीकही उत्तम तयार झाले. ऐन पावसाळ्यात पुरात शेती अडचणीत आली तरीदेखील …

Read More »

खालापुरातील भात खरेदी केंद्र बंद; भाजपचा आंदोलनाचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसून, प्रशासनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दोन दिवसांत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने बुधवारी (दि. 17) खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. साधारणपणे शासनाचे भात खरेदी केंद्र 1 ऑक्टोबरला …

Read More »

आपल्याच जागांबाबत राजिप अनभिज्ञ

सर्वसाधारण सभेत धक्कादायक कबुली; सदस्य हैराण अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या किती जागा आहेत याची माहिती खुद्द जिल्हा परिषदेकडेच नसल्याची धक्कादायक माहिती बुधवारी (दि. 17) सर्वसाधारण सभेत समोर आली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.रायगड जि. प.ची सर्वसाधारण सभा बुधवारी ‘शिवतीर्थ’मधील कै. ना. ना. पाटील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. …

Read More »

अलिबागच्या लायन्स हेल्थ फाउंडेशनचा नेत्ररोगाविरुद्ध लढा; सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सोगावमध्ये भूमिपूजन

अलिबाग : प्रतिनिधी लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागने मोतीबिंदू आणि नेत्ररोगांविरुद्ध जो लढा उभारला आहे, तो अभूतपर्व आहे. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील 65 हजार लोकांची नेत्रतपासणी, सहा हजार नेत्रशस्त्रक्रिया, त्यातील 4500 मोफत नेत्रशस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना हा लायन्स हेल्थ फाउंडेशनचा चार वर्षांतील आलेख कौतुकास्पद आणि अभिमानास्पद …

Read More »

क्षयरोग शोधमोहिमेस सहकार्य करावे; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांचे आवाहन

अलिबाग : जिमाका क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने रायगड जिल्ह्यात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी जिल्हा क्षयरोग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2021 अखेर दोन हजार 794 क्षयरुग्ण …

Read More »

रायवाडीत रास्ता रोको आंदोलन; अलिबाग-मुरूड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग व मुरूड मुख्य रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी या रस्त्यावरील रायवाडी येथे रास्ता रोकोचे आंदोलन केले. जागोजागी खड्डे पडून अलिबाग-मुरूड या रस्त्याची   दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी दिलिप जोग यांनी 12 एप्रिल 2021 रोजी रास्ता रोको आंदोलनाचा …

Read More »

कॅरम स्पर्धेत अश्रफ खान, अनिता कनोजिया विजेते

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुका क्रीडा संकुलात येथील एकवीरा कॅरम क्लब व रायगड कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अनिल पाटील-शिंदे स्मृती चषक 2021 या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटात अश्रफ खान, तर महिलांमध्ये अनिता कनोजिया यांनी अव्वल क्रमांक पटकाविला.दोन दिवसीय कॅरम स्पर्धेच्या …

Read More »

अफझलखानाची कबर आणि वाद

रायगड जिल्ह्याशी थेट संपर्क असलेल्या प्रतापगडाची 58 एकर जमीन सातारा संस्थानच्या नावे असल्याने संपूर्ण प्रतापगड परिसर त्या जिल्ह्याशी संलग्न आहे, मात्र यंदाच्या अतिवृष्टी आणि भूस्खलन काळात प्रतापगडाच्या मदतीला रायगड जिल्ह्याचे प्रशासन धावून गेले. प्रतापगडावरील मशाल मोर्चा असो अथवा प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीची नासधूस केल्याची घटना, या सर्व घटनांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश …

Read More »

शिक्षणाचा खेळखंडोबा

सर्वच क्षेत्रातील व्यवहार पूर्ववत होत असताना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे गाडे अजूनही रूळावर आलेले नाही ही खरे तर महाराष्ट्रासाठी शरमेची बाब म्हणायला हवी. शिक्षणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी गरज आहे ती ठाम आणि सर्वसमावेशक धोरणाची आणि त्याहीपेक्षा अधिक निर्णयांची. शिक्षणाबाबत काही निर्णय घेण्यासाठी नेतृत्वच उपलब्ध नसल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला आहे. कोरोना …

Read More »