पनवेल : प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने मतदार अधिकार, कर्तव्य व निवडणूक याविषयी जाणीव, जनजागृती निर्माण करण्यासाठी, तसेच लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबधीत प्रतिज्ञा शपथ घेण्याचा कार्यक्रम व नियमितपणे मतदानाचा हक्क बजावणार्या युवा व ज्येष्ठ मतदारांचा सन्मान कार्यक्रम पालिका मुख्यालय, कामोठे, खारघर, कळंबोली, पनवेल येथे घेण्यात …
Read More »Monthly Archives: January 2022
लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश
सिद्धार्थ आणि ओमचे मान्यवरांकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी चकमदार कामगिरी करून भारतीय संघात उत्तुंग झेप घेतली आहे. सिद्धार्थ मिश्रा आणि ओम झावरे यांची बॉक्स लंगडी या खेळामध्ये भारतीय संघात राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या खेळाडूंचे आणि त्यांच्या …
Read More »एनएमएमटीमुळे रिक्षाव्यवसाय तोट्यात
नेरे येथून बसफेर्या कमी करण्याची चालकांची मागणी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केली अधिकार्यांशी चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त नेरे येथून एनएमएमटी बसेसच्या फेर्या कमी करण्यात याव्या, जेणेकरून येथील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. या मागणीसंदर्भात भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आसुडगाव येथील एनएमएमटी डेपोच्या अधिकार्यांसोबत चर्चा केली. नेरे …
Read More »शेतकर्यांच्या जमिनींचे जबरदस्तीने भूसंपादन केल्यास तीव्र आंदोलन करू
आमदार प्रशांत ठाकूर यांचा राज्य सरकारला इशारा पनवेल : रामप्रहर वृृत्त शेतकर्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील जमिनीची मोजणी करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचे विभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. जबरदस्तीने जमीन संपादित केल्यास शासनाला संघर्षाला …
Read More »जीवन घडविण्यासाठीही आपल्या मतांचा कौल घ्या -नितीन पाटील
कर्जत, रोहा, नेरळ येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात कर्जत : प्रतिनिधी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. प्रलोभनांना न भुलता योग्य उमेदवाराला मतदान केल्यास चांगला लोकप्रतिनिधी निवडून येऊन त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करता येते. त्याचप्रमाणे काय योग्य? काय अयोग्य? हे ठरवून आपले मत आपल्यालाच देऊन योग्य निर्णय घ्या. तुम्हाला आयुष्यात …
Read More »शिर्कीचाळ येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; लाखोंचे नुकसान
पेण : पेण तालुक्यातील शिर्कीचाळ नंबर 2 येथील सागरवाडी येथील यशवंत पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून सुमारे दोन लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सागरवाडी येथे यशवंत पाटील, सुमन पाटील व भूषण पाटील यांचे सामूहिक मालकीचे घर असून कुटुंबातील सर्व …
Read More »मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा घाट : आमदार महेश बालदी
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने पर्ससीन मच्छीमारसोबत सर्वच मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. अस्मानी संकटापेक्षा सुलतानी पेशाचा त्रास या मच्छीमार बांधवांना सहन करावा लागत आहे, अशी टीका आमदार महेश बालदी यांनी केली. शासनाने पर्ससीन मच्छीमारीवर बंदी घातल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या या जाचक धोरणाविरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर …
Read More »भाजपच्या भटके-विमुक्त सेलचा उत्तर रायगड जिल्हा दौरा उत्साहात
खोपोली : रामप्रहर वृत्त भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी पक्षवाढीसाठी आपल्या सहकार्यांसोबत उत्तर रायगड जिल्हा दौरा केला. या दौर्यात खोपोली येथील पदाधिकार्यांसोबत संवाद साधला व येणार्या काळामध्ये संघटन वाढीसाठी कसे काम करावे याचे मार्गदर्शन केले. खोपोली मंडळाचे अध्यक्ष संतोष लोहार यांचा अपघात झाला असल्याने त्यांच्या घरी …
Read More »विक्रम मिनीडोअर चालक संघटनेचा पेणमध्ये एल्गार
लेखी आश्वासनानंतर आरटीओ टाळे ठोको आंदोलन स्थगित पेण : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्याची पूतर्ता करावी, या मागणीसाठी रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेने सोमवारी (दि. 24) पेण आरटीओ कार्यालयाला टाळे ठोको महसूल बंद आंदोलन केले. या वेळी परिवहन आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. बदली वाहन आदेशावर …
Read More »When it problems writing a statement of purpose
When it problems writing a statement of purpose The issue issue in the statement of purpose When it concerns writing a statement of purpose, conciseness is vital. The normal school software can take two A4 web pages and may feature only some crucial factors. Attempting to keep it to 2 …
Read More »