उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी व पाणी पुरवठा करणारी ट्रॉली आणण्यात आली आहे. या ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. 24) ग्राम सुधार मंडळ पागोटे गाव विकास अध्यक्ष आशिष तांडेल, सरपंच मिलींद तांडेल यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी सरपंच …
Read More »Monthly Archives: January 2022
पाले खुर्दमध्ये नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टिलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्या फाउंडेशन व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेलच्या संयुक्त विद्यमाने पाले खुर्द येथे नुकतेच नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले असून एकूण 243 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 82 रुग्णांना …
Read More »सीकेटी महाविद्यालयाला ‘चॅम्पियनशिप’
रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मिळविली सर्वाधिक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया ‘रायगड जिल्हा विभागीय चॅम्पियनशिप’ जिंकण्याचा बहुमान मिळविला आहे. सीकेटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन झालेल्या 54व्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग सतरा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मुख्याध्यापक डायरीचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) मुख्याध्यापक डायरीचे प्रकाशन झाले. या डायरीत शाळेच्या सुरळीत कामकाजासाठी मुख्यध्यापकांना आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध आहे. ललित कुमार शर्मा यांच्या प्रयत्नातून हि डायरी साकारण्यात आली असून, त्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »पनवेलमध्ये नाना पटोलेंच्या पुतळ्याला मिरच्यांची धुरी
माफी न मागितल्यास मंत्र्यांना घेराव घालू -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयाजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 24) जोरदार निषेध करण्यात आला. नाना पटोले यांच्या पुतळ्याला मिरच्यांची धुरी देण्यात …
Read More »ही संघर्षाची भूमी
स्वर्गीय दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्याखेरीज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, डोंबिवली आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपूत्र स्वस्थ बसणारच नाहीत, पण लोकभावनेचा अनादर करणार्यांना हा संघर्ष किती पेटू शकतो याची कल्पना अद्याप आलेली दिसत नाही. विमानतळाचे सुयोग्य नामकरण सोडाच, संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्याची तत्परताही …
Read More »विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 1 फेब्रुवारीला
पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज घोटाळा प्रकरणामुळे अटकेत असलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक शंकर पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आता आणखी नऊ दिवसांनी वाढला आहे. विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 …
Read More »सर्वपक्षीय विमानतळ कृती समितीचा सिडकोला एक महिन्याचा अल्टिमेटम
पनवेल : हरेश साठे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत व ’जय दिबा’ असा जयघोष करीत सोमवारी (24 जानेवारी) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »श्रीवर्धनच्या समुद्रात नौकेला जलसमाधी; चार जण बचावले; लाखोंचे नुकसान
श्रीवर्धन : प्रतिनिधी जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्स्य व्यावसायिक संस्थेच्या लक्ष्मी विजय नौका (आयएनडी एमएच 3 एमएम 4193) रविवारी (दि. 23) समुद्रात बुडाली. नौकेतील चार खलाशी बचावले, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. समद्रामध्ये होत असलेल्या छोट्या-मोठ्या वादळामुळे मच्छीमारी धोक्यात आली आहे. रविवारी दुपारनंतर येथील समुद्रात सोसाट्याचे वारे वाहायला सुरुवात …
Read More »भाजपकडून नाना पटोले यांच्या प्रतिमेचे दहन
अलिबाग : बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेचे अलिबाग येथे दहन करून भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. अलिबाग येथील भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या व त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. भाजप …
Read More »