Breaking News

Monthly Archives: January 2022

प्रजासत्ताकाची सुखस्वप्ने

भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाला स्वत:चे असे संविधान नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या घटना समितीने रात्रंदिवस खपून भारतीय संविधान तयार केले, त्या संविधानाचा हा वाढदिवस आहे. गेल्या 73 वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. स्वतंत्र भारतात अनेक सरकारे आली आणि गेली. राजकारणाचे रूपरंग बदलत गेले. …

Read More »

पनवेलचा सांस्कृतिक वारसा ‘अटल करंडक एकांकिका’

पनवेल शहराला असलेला संस्कृतिक वारसा अटल  ठेवण्यासाठी आणि मराठी रंगभूमीच्या विकासासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पनवेल शाखा प्रयत्न करीत असते. त्यामुळेच पनवेलमध्ये असलेल्या क्रांतिवीर वासुदेव बाळवंत फडके नाट्यगृहातील नाटकांना पनवेलकरांचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून नाटक म्हटले की सर्व सामान्य माणसाची जी …

Read More »

बेकायदा सोन्याची वाहतूक; 37 लाखांचे सोने जप्त

महाड : प्रतिनिधी बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक करणार्‍या चिपळूण येथील चालकासह पाच जणांना महाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 37 लाख 52 हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. चिपळूण येथून बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक केली जाणार असल्याची खबर महाड तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी (दि. 24) गस्त घालून …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, तसेच या वेळी विविध स्पर्धांचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून नेरे येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून येथील नेरे ग्रामपंचायतीमधील नेरे पाडा ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 25) झाले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनजागृती अभियान

उरण : बातमीदार नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे आणि विमानतळ बाधित गावांना न्याय मिळावा यासाठी काम बंद आंदोलन केले. त्यासंदर्भात घणसोली, गोठीवली, जुहुगाव, वाशी, दापोली, ओवळा या गावांत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनजागृती अभियान करण्यात आले. यामध्ये गीतकार, संगीतकार, गायक …

Read More »

आज खारघर येथे महारक्तदान शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका, दुर्गामाता फेरीवाला संस्था, खारघर डॉक्टर असोसिएशन व खारघर साऊथ इंडियन सेलच्या वतीने ‘महारक्तदान शिबिर’ आणि लसीकरण शिबिर बुधवारी (दि. 26 जानेवारी) होणार आहे. या शिबिराचे पनवेल महापालिकेचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या तयारीच्या कामाचा सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली तलाव बांधकामाची पाहाणी

खारघर : रामप्रहर वृत्त येथे सेक्टर 15मध्ये पनवेल महापालिकेच्या वतीने तलाव बांधण्याचे काम सुरू असून या कामाची पाहाणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून आढावा घेतला, तसेच अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल महापलिकेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार खारघर सेक्टर 15 मध्ये तलावाचे बांधकाम सुरू …

Read More »

भाजयुमोतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघर मंडलचे अध्यक्ष विनोद घरत यांच्या कार्यालयात आझाद हिंद सेनेचे संस्थापक, प्रखर राष्ट्रभक्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 125व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदाधिकार्‍यांनी मानवंदना दिली. या वेळी नेताजींच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व भाजयुमो …

Read More »

कामोठ्यातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठ्यामधील सर्व रस्त्यांवरील गतिरोधकांवर काळे पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी भाजप भटके विमुक्त सेलच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सिडकोच्या कामोठे येथील कार्यकारी अभियंता बाबूराव रामोड यांना निवेदन दिले आहे. कामोठ्यातील गतिरोधकावर पट्टे नाहीत. त्यामुळे समोर गतिरोधक आहे हे …

Read More »