पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाची काँग्रेस नेत्यांना इतकी प्रचंड अॅलर्जी आहे की मोदी हे नाव उच्चारताच त्यांचे माथे फिरते. याचेच प्रत्यंतर बुधवारी पंजाबमध्ये आले असे खेदाने म्हणावे लागेल. पंजाबमधील फिरोजपूर येथील सभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांचा ताफा निघाला असताना हुसैनीवाला येथे तथाकथित किसान आंदोलकांनी रास्तारोको केला. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही एक …
Read More »Monthly Archives: January 2022
उरणमध्ये सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
उरण : वार्ताहर उरण चारफाट्याजवळ शिवसई या नावाने आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन उरणचे महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 4) झाले. शिवसई आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक स्वाती मिथुन म्हात्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. शिवसई आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सर्व प्रकारचे दाखले मिळतील त्याचा लाभ …
Read More »अवैध मासेमारीप्रकरणी अलिबागेत तीन नौका जप्त; मत्स्य विभागाची कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी समुद्रात एलईडी आणि पर्ससीनच्या माध्यमातून मासेमारी करण्यास शासनाची बंदी असतानाही काही मच्छीमार हे अवैधपणे मासेमारी करीत असतात. अलिबाग समुद्रात अशी अवैध मासेमारी करणार्या साखर आक्षी बंदरातील एक एईडी तर दोन पर्ससीन करणार्या तीन बोटीवर कारवाई करून मत्स्य विभागाने जप्त केल्या आहेत. तीनही नौका मालकांवर मत्स्य विभागाकडून कायद्यानुसार …
Read More »पनवेल महानगरपालिकेतर्फे पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्र
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यामध्ये पत्रकार दिनानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील पत्रकारांची भूमिका व सहभाग या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले आहे. …
Read More »रायगडात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 2021मध्ये 2254 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 2031 गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले. 2020 पेक्षा 2021मध्ये 273 गुन्हे जास्त घडले आहेत, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण मात्र जास्त आहे. 2020मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 79 टक्के होते. यंदा हे प्रमाण …
Read More »निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको; वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली भाजपची भूमिका
पुणे : प्रतिनिधी गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील, पण लॉकडाऊन नको, अशी भाजपची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. ते …
Read More »‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ पंचत्वात विलीन
पुण्यामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुणे ः प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असणार्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंवर बुधवारी (दि. 5) पुण्यातील नवी पेठ परिसरातील ठोसर पागामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राची …
Read More »महाडमधील विन्हेरे शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह
15 विद्यार्थी, दोन शिक्षक बाधित महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांची …
Read More »राज्यातील महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद
परीक्षा होणार ऑनलाइन मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 5) केली. त्याचप्रमाणे सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयदेखील त्यांनी जाहीर केला. महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत राज्य …
Read More »ओबीसी आरक्षणाबाबत मविआ सरकार गंभीर नाही : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झालेले असताना याच सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार उदासीन …
Read More »