Breaking News

Monthly Archives: February 2022

वाघ, सिंह आणि गिधाडे

शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भारतीय जनता पक्षावर यथेच्छ तोंडसुख घेतले. सध्या गोव्याच्या निवडणुकीत प्रभारी या नात्याने गुंतलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील त्यांनी अकारण टीकेची झोड उठवली. राऊत यांच्या आप्तेष्टांची सध्या ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यातून काही भानगडी बाहेर येण्याची शक्यता आहे …

Read More »

खोपोलीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍याला कोठडी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी आईस्क्रीमचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणार्‍या ऊमेदभाई ऊर्फ उमेश मगनभाई हरिजन (वय 37, रा. शिळफाटा खोपाली, ता. खालापूर) याला खालापूर न्यायायलाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी ऊमेदभाई आणि पीडित अकरा वर्षे व नऊ वर्षीय मुली पटेलनगर नॅशनल गॅरेज शिळफाटा खोपाली येथे …

Read More »

राज्य सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार

अलिबाग : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याकरिता महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक येत्या 23 व 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप करणार आहेत. या संपात रायगड जिल्ह्यातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी …

Read More »

रेल्वेच्या ठेकेदाराकडून वीजचोरी; कर्जत महावितरणची मामुली कारवाई

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाजवळील पुलाची येथे लोको शेड उभारण्यात येत आहे. तेथे रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी फलाट बांधण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे. तेथे महावितरणच्या अधिकार्‍यांनी धाड टाकून वीजचोरी पकडली मात्र किरकोळ कारवाई करून ठेकेदाराला सोडून देण्यात आले. कर्जत रेल्वे स्टेशनजवळच पुलाचीवाडी परिसरात  लोको शेड, रेल्वे गाड्या …

Read More »

भातसईत भीषण पाणीटंचाई; रोह्यातील 26 गाव नळ पाणीपुरवठा योजना कधी सुरळीत होणार? ग्रामस्थांचा सवाल

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील भातसई गावातील नळाला गेल्या आठवडाभरापासून पाणीच येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सरपंच गणेश खरीवले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, ग्रामपंचायत सदस्य जयवंत खरीवले, समीर खरीवले यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांची भेट घेऊन भातसई गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका …

Read More »

लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत, चिंचवड थांबा; रेल्वे राज्यमंत्र्यांच्या अधिकार्‍यांना सूचना, पासची सुविधाही होणार सुरू

कर्जत : प्रतिनिधी चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणेदरम्यान प्रवास करणार्‍यांना महिना, तीन महिन्याचा पास देण्याची सुविधा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. कोरोना काळापासून चिंचवड आणि …

Read More »

परळी येथे अवैध पार्किंग करणार्‍यांवर कारवाई; वाहतूक पोलिसांनी केली 30 हजारांची दंडवसुली

पाली : प्रतिनिधी पाली खोपोली राज्य महामार्गावर सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या परळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोच शिवाय बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील रस्त्याने चालणे मुश्किल होते. यासंदर्भात वारंवार परळी ग्रामपंचायत व पाली पोलीस यांनी मार्ग काढण्याचा …

Read More »

श्रीवर्धनमध्ये महावितरणकडून होतेय ग्राहकांची दिशाभूल; देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी महिन्यातून चार वेळा वीजपुरवठा दिवसभर खंडित

श्रीवर्धन : प्रतिनिधी देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली श्रीवर्धन तालुक्यात महिन्यातून तीन ते चार वेळा संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा सुरू होईल असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रात्री आठ ते नऊ वाजता वीजपुरवठा सुरळीत होत असल्याने महावितरणकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप वीजग्राहकांकडून …

Read More »

…तर काजूप्रक्रिया उद्योगांना मिळणार चालना

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक काजू झाडांची लागवड पोलादपूर तालुक्यात असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी आजही नमूद करीत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यात काजू प्रक्रिया उद्योगांचीदेखील सुरूवात झाली आहे मात्र राज्यातील वीज संकटामुळे भारनियमन आणि अतिरिक्त भारनियमनाच्या दुर्दैवी फेर्‍यात या प्रक्रिया उद्योगांची वाताहत झाली. सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना काजूप्रक्रिया उद्योगांसाठी ऊर्जाविषयक …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या विषयांना मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी कोरोना साथरोगामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पीपीई किट खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 8) झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेत कोरोना चाचण्या (आरटी-पीसाआर) करण्यासाठीच्या दरास मान्यता देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सोमवारची स्थगित सभा   मंगळवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती …

Read More »