पनवेल : वार्ताहर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 4) माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. माघी गणेशोत्सवानिमित्त सर्व गणपती मंदिरे सजली व भाविकांच्या गर्दीने पुन्हा एकदा गजबजून गेली होती. पनवेल शहरातील कापड बाजार येथे असलेल्या ज्येष्ठराज गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा झाला. तालुक्यातील कोपर गावातही स्वयंभू चिंतामणीचे पुरातन …
Read More »Monthly Archives: February 2022
The first phase in turning out to become a freelance writer
The first phase in turning out to become a freelance writer A favorable freelance academic writing website The initial step in starting to become a freelance writer should be to sign on for any web pages that caters to both equally writers and shoppers. Develop a profile, add your portfolio, …
Read More »निर्बंध शिथिल झाल्याने दिलासा
मुंबई, अलिबाग : प्रतिनिधी शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशानुसार अनेक जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध 1 फेब्रुवारीपासून रात्री 12 वाजल्यापासून शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोससह 90 टक्के पेक्षा …
Read More »खारघर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन
खारघर : रामप्रहर वृत्त येथील पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर शेड बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल महापालिकेच्या महासभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन महापालिकेचे स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील दुकानांच्या पाट्याही होणार मराठीत
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपित लावावा लागणार आहे. मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनेस महापुरूषांची, गड-किल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत बुधवारी (दि. 2) आदेश काढला आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम 2018नूसार …
Read More »फ्लॅटधारकाच्या पतीला बिल्डरच्या गुंडांकडून मारहाण
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर अमन डेव्हलपरच्या उलवे सेक्टर 16मधील बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या फ्लॅटधारकाच्या पतीला बिल्डरच्या गुंडांकडून हॉकी स्टीक व लाकडी दांडक्याने अमानूष मारहाण करण्यात आली आहे. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक महावीर जाधव पुढील तपास करित आहेत. मोठा खांदा येथे राहणारे उद्देश बामा टेंभे हे …
Read More »अवसायनातील कर्नाळा बँकेच्या शाखा बंद करण्याचा व्यवस्थापनाचा डाव
कोणतीही पूर्वसूचना न देता तळोजा शाखा बंद; ठेवीदार, खातेदार वार्यावर पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केलेल्या 512 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यामुळे अवसायनात निघालेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेने आता होणारा खर्च झेपत नसल्याचे कारण देत भाड्याच्या जागेत उभ्या असलेल्या आपल्या शाखा …
Read More »परीक्षा नव्हे, आव्हान!
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत प्रचंड खेळखंडोबा करून ठेवल्यानंतर शिक्षणविभागाने अखेर दोन्ही परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करायचे म्हटले तर विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून चिंता वाटू लागते आणि या निर्णयाला विरोध करावा तर विद्यार्थ्यांच्या नुकसानाची काळजी वाटते. अर्थात या निर्णयाचे काही नकारात्मक …
Read More »उरणमध्ये हळदीकुंकू व बक्षीस समारंभ
उरण : वार्ताहर उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे हळदीकुंकू व बक्षीस समारंभ नुकताच झाला. कोरोना काळात जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नवरात्रोत्सव निमित्ताने महिलांसाठी आई आणि मी सपर्धा आयोजित करण्यात आली होती. संस्था सभासदांसाठी रंग सप्तमीचा हरवा व पूजा थाळी फोटो मागविण्यात आले होते. अश्या …
Read More »निवृत्त सैनिकाचे पळस्पे गावात स्वागत
खारघर : प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुजीत किसन हातमोडे यांची मंगळवारी (दि. 1) पनवेलमधील पळस्पे गावात जंगी स्वागत करीत गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. या वेळी गावातील अबालवृद्ध या सोहळ्यात सहभागी झाले होते. अहमदनगर याठिकाणी ट्रेनिंग घेतल्यानंतर सुजित हातमोडे (वय 38) भारतीय सैन्य दलात दाखल झाले. …
Read More »