माणगाव : प्रतिनिधी स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव संकल्पना नजरेसमोर ठेवून येथील व्यापारी असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. 25) सकाळी माणगाव शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी प्रामुख्याने बाजारपेठेतील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. माणगाव व्यापारी असोसिएशन तर्फे शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन एसटी बस …
Read More »Monthly Archives: March 2022
मुरूडमधील रस्ते चांगले होण्यासाठी भाजप जागता पहारा देणार -आण्णा कंधारे
मुरूड : प्रतिनिधी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे काम मजबूत व टिकाऊ व्हावे, यासाठी भाजप कार्यकर्ते जागता पहारा देणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी दिली. मुरूड शहरातील रस्त्यांसाठी नगरविकास खात्याकडून नगर परिषदेला पाच कोटी रुपये रक्कम प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील …
Read More »उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; माणगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत माणगाव : प्रतिनिधी कोविड काळात दापोलीमध्ये बेकायदा रिसॉर्ट बांधणार्या मंत्र्याची राज्याचे मुख्यमंत्री बाजू घेत आहेत. याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 26) माणगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. …
Read More »युईएस कॉलेजमध्ये तरंग फेस्टिवल उत्साहात
उरण ः वार्ताहर युईएस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये तरंग फेस्टिवल उत्साहात साजरा झाला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. जसे डुडल मेकिंग, नेल आर्टस्, क्विझ, स्पॉट फोटोग्राफी, टॅटू, नॉन फ्राय कुकिंग, डिबेट, ट्रेझर हण्ट इत्यादी रंगीबेरंगी खेळांची व स्पर्धांची रेलचेल होती. या वर्षीही विद्यार्थ्यांसाठी उद्योजक …
Read More »आयपीएलसाठी वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त
सामन्यांच्या दिवशी मैदानालगतचा रस्ता इतर वाहनांसाठी बंद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात आयपीएलचे क्रिकेट सामने होत असून ज्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या वर्षी प्रथमच पार्किंगसाठी ‘क्यूआर कोड’ची सुविधा देण्यात आली आहे. तिकिटावरील कोड स्कॅन करून आपली पार्किंग कुठे आहे हे शोधता …
Read More »नवीन पनवेलच्या भुयारी मार्गातील नाला सफाईला सुरुवात
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का) मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने या पाण्यातून वाहनचालकांना गाडी हाकावी लागत आहे. तसेच अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. याबद्दल नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोकडे तक्रार केल्यानंतर अखेर नाल्यात अडकलेला गाळ हाताने काढण्यास सुरुवात झाली आहे. गाढी नदीच्या …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली प्रभागातील विकासकामांची पाहणी
पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संंबंधित कंत्राटदारांना व महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या. प्रभागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे, नळजोडणी, पेव्हरब्लॉक आदी कामे सुरू आहेत. ही कामे सुयोग्य पद्धतीने होतात की नाही याची पाहणी विक्रांत …
Read More »उरण ग्रामीण रुग्णालयाला गैरसोयींनी ग्रासले
कर्मचार्यांची वानवा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर उरण ः वार्ताहर उरणमधील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या गैरसोयींनी ग्रासले आहे. या ठिकाणी कर्मचार्यांची वानवा असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या औद्योगिक पसार्यामुळे तिसरी मुंबई म्हणून उरणकडे पाहिले जाते. उरणच्या शहरी व ग्रामीण जनतेसाठी 30 खाटांचे शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण …
Read More »बेफिकीरी नकोच
केंद्र सरकारने महामारीसंबंधीचे निर्बंध मागे घेत असल्याचे म्हटले हा सोयीचा भाग तेवढा लोकांनी उचलून धरला आहे. खबरदारी कायम ठेवण्याबाबत केंद्राने केलेली सूचना मात्र बहुतेकांनी दुर्लक्षित केली आहे. ही अशी बेफिकीरी आपल्याला परवडणार आहे का? जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन आणि बीए.2 हे दोन विषाणू धुमाकूळ घालत आहेत या वास्तवाकडे दुर्लक्ष करून …
Read More »विझ किड्स प्री स्कूलच्या फन फेअरचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 5 येथे विझ किड्स प्री स्कूलच्या फन फेअरचे उद्घाटन भाजपच्या उलवे नोड महिला मोर्चाच्या अध्यक्ष योगिता भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उलवे नोडच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सुजाता पाटील, सुमन पाटील, विझ किड्स प्री स्कूलच्या प्रिन्सिपल नम्रता साने, टीचर दीक्षा नगदिवे, …
Read More »