Breaking News

Monthly Archives: March 2022

मोरी रुंदीकरणासाठी तेलवडे ग्रामस्थांचे आज ‘रास्ता रोको’

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील दस्तुरी नाका ते तेलवडे गावादरम्यान असलेल्या मोरीच्या रुंदिकरणास तातडीने मंजुरी द्यावी; अन्यथा शनिवारी (दि. 26) दुपारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तेलवडे ग्रामस्थांनी दिला आहे. मुरूड शहरानजीक असणार्‍या दस्तुरी नाका ते तेलवडे गाव या दरम्यान मोरी बांधण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले छोटेमोठे वृक्ष या …

Read More »

रायगडात केवळ पाच अधिकारी वाहताहेत शिक्षण विभागाचा भार

52 मंजूर पदांपैकी तब्बल 47 पदे रिक्त अलिबाग ़: प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात राज्य शासनाची 47  पदे रिक्त आहेत.  केवळ पाच अधिकारी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा भार वाहत आहेत. प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. तसेच 15 पैकी 13 गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे …

Read More »

पेब किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

शिवक्रांती सामाजिक संस्थेचे श्रमदान कर्जत : बातमीदार शिवक्रांती सामाजिक संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कर्जत आणि मुरबाड येथील कार्यकर्त्यांनी विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. संस्थेचे कर्जत विभाग अध्यक्ष अविनाश भोईर, सचिव अमोल पाटील आणि खजिनदार रसिका डुकरे तसेच मुरबाड विभाग खजिनदार समीर घरत यांनी नेरळ येथील हुतात्मा भाई …

Read More »

पेणमध्ये शाळापूर्व अभियान प्रशिक्षण शिबिर

पालकांनी केले उपक्रमाचे कौतुक पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, एनसीईआरटी पुणे, प्रथम संस्था व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पेण उर्दू शाळा क्र. 5 मध्ये विद्यार्थ्यासाठी दोन दिवशीय शाळापूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कोविड काळामध्ये बालवाड्या बंद होत्या. त्यामुळे झालेले शैक्षणिक नुकसान (लर्निंग …

Read More »

कर्जत शहरात सायकल रॅली

कर्जत : बातमीदार माझी वसुंधरा अभियानानिमित्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने शहरात पर्यावरण रॅली काढण्यात आली होती. कर्जत शहरातील अनेक सायकलपटूंनी या रॅलीत सहभागी होऊन नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कर्जत शहरातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे, यासाठी नगर परिषदेने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे …

Read More »

नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लागली शाळेची गोडी

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांची उपस्थित वाढावी व अध्ययन आणि अध्यापन हसतखेळत व्हावे यासाठी बनोटी गावातील राजिप शाळेने 2021-22 या शैक्षणिक वर्षात विविध अभिनव उपक्रम राबविले. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून ते या नवोपक्रमात गुंतून गेले आहेत. शाळेच्या नवोपक्रमशील शिक्षिका तृप्ती रवींद्र सावंत यांनी शाळेमध्ये हा …

Read More »

क्रीडा स्पर्धेत रसायनीतील संघाला रौप्यपदक

मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनीतील ट्रॅक अ‍ॅण्ड फील्ड चॅम्पियन्स क्लबच्या खेळाडूंनी चिपळूण येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी डेरवण युथ गेम्स स्टेट मीट 2022मध्ये 12 वर्षांखालील मुलांच्या वयोगटात 4 बाय 100 मीटर रिले विभागात रौप्यपदक जिंकले. या संघात आयु अमोल गीध, दर्शन सचिन करवंदे, प्रेम तिप्पण्णा जाधव …

Read More »

पनवेलमध्ये मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीप

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. तक्का येथे खेळल्या जाणार्‍या 12 वर्षांखालील मुलांच्या या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. उद्घाटन समारंभास नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, अकॅडमीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहिते, उपाध्यक्ष अंकल बहिरा, रायगड जिल्हा लेदर क्रिकेट 14 …

Read More »

‘दिबां’साठी अधिवेशनात आवाज

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायर्‍यांवर बसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे घोटाळेबाज आणि दहशतवाद्यांशी संबंधित मंत्र्याला पाठीशी घालणार्‍या राज्य सरकारचा निषेध केला.

Read More »

यंदा मान्सून चांगला बरसणार!

हवामान खात्याचा अंदाज नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्याच्या चारही महिन्यांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने दुष्काळ पडणार नसल्याचेही भाकित वर्तवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने या वर्षी चांगल्या …

Read More »