Breaking News

Monthly Archives: March 2022

खोपोली चिंचवलीत नवतरुण सेवा फाउंडेशनतर्फे स्वच्छता अभियान

खोपोली : प्रतिनिधी आपले गाव आपला परिसर स्वच्छ हवा तसेच रोगराईपासून दूर राहावे असा संदेश देत नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन या गावातील नवतरूण सेवा फाउंडेशन मंडळाच्या 20 कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबविली. शहर गाव स्वच्छ ठेवणे ही नगरपालिकेचीच जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाचे स्वच्छता राखण्याचे कर्तव्य आहे. यासाठी रविवार सुट्टीचा दिवस …

Read More »

पांढर्या कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी

 उत्पादन घटले; अवघे 50 टक्के पीक बाजारात अलिबाग : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील प्रसिद्ध पांढर्‍या कांद्याला मोठा फटका बसला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात पाठविण्यास सुरुवात झाली असली तरी उत्पन्नात घट झाल्याने केवळ 50 टक्के पांढरा कांदा बाजारात दाखल झाला. दोन महिन्यांत 35 टन कांदा …

Read More »

नेरळमध्ये गानसम्राज्ञी स्व. लतादिदींना संगीतमय श्रद्धांजली

कर्जत ः बातमीदार गानसम्राज्ञी, भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना नेरळमध्ये श्री गजानन सामवेदिका संगीत क्लास यांच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लतादिदींची अजरामर गाणी या वेळी सादर केली. श्री गजानन सामवेदिका संगीत प्रशिक्षण केंद्राच्या वतीने स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून लतादिदींनी गायलेल्या व …

Read More »

अपघातग्रस्तांना मदत करणार्या खोपोलीतील भक्ती साठेलकरचा सत्कार

खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर नित्याने अपघात होत असतात. त्या अपघातांमधील जखमींना वेळीच तातडीची उपचाराची गरज असते. त्यासाठी खोपोलीत अपघातग्रस्तांच्या मदतीने हा सोशल ग्रुप  अनेक वर्षांपासून काम करीत आहे, या ग्रुपमधील एक महिला भक्ती साठेलकरही इतर कार्यकर्त्यांसोबत रात्री-अपरात्री अपघातग्रस्तांना मदत करीत असते. तिचा राज्य शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय …

Read More »

कर्जत चारफाटा ते भिसेगाव रस्त्याच्या कामाची पाहणी

कर्जत ः बातमीदार कर्जत येथील चारफाटा ते भिसेगाव या भागातील रस्त्याचे काम गेले अनेक महिने सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून त्या कामाची पाहणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. कर्जत चारफाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ …

Read More »

खालापुरात आज भव्य सामुदायिक विवाह सोहळा

खालापूर : रामप्रहर वृत्त वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) खालापूर तालुक्यातील वाशिवली वाडी साई नगर येथे दुपारी 12 वाजता जनजाती समाजातील 75 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या ‘तुंबई’ नाटकाला राज्य स्पर्धेत तृतीय पारितोषिक

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या ‘तुंबई’ या नाट्यप्रयोगाला शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल ‘तुंबई’च्या संपूर्ण चमूचे अभिनंदन होत आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय नाट्य …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम; टँकर उलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

पर्यटकांसह वाहनचालकांचा झाला खोळंबा खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजजवळ शनिवारी (दि. 26) सकाळच्या सुमारास एक टँकर उलटून त्यातील रसायन रस्त्यावर पसरले. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. परिणामी वीकेण्डच्या सुटीसाठी निघालेले पर्यटक तसेच अन्य प्रवाशांचा खोळंबा झाला. एक्स्प्रेस वेवर सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. …

Read More »

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पळस्पे फाटा येथे जोरदार स्वागत

पनवेल : राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या शनिवारी दापोली दौर्‍यावर होते. त्यांचे पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. या वेळी बोलताना सोमय्या यांनी आमची लढाई राजकीय भ्रष्टाचाराशी आहे. त्यामुळे भ्रष्टाचार केला …

Read More »

पेण संघ कमळ चषकाचा मानकरी

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष नवीन शेवा आयोजित आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) पुरस्कृत लेदर क्रिकेट टी-20 स्पर्धेत पेणच्या मुंडे स्पोर्ट्स संघाने विजेतेपदाचा कमळ चषक पटकाविला. गव्हाणचा बाप्पा मोरया संघ उपविजेता ठरला.उरण तालुक्यातील नवीन शेवा येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »