पनवेल : प्रतिनिधी होळी निमित्त खारघर येथे शनिवारी शाश्वत फाउंडेशन आयोजित होळी मिलन आणि हास्य कविसंमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी कवींनी आपल्या विनोदी कवितातून पर्यावरण जागृतीचा संदेश उपस्थितांना दिला. खारघर सेक्टर 19मध्ये शाश्वत फाउंडेशनच्या बिना गोगरी व जयेश गोगरी यांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी होळीनिमित्त होली मिलन आणि …
Read More »Monthly Archives: March 2022
सत्याग्रह महाविद्यालयात सत्याग्रह सप्ताह
उद्या पदवीदान समारंभ नवी मुंबई : प्रतिनिधी खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्याग्रह सप्ताह सुरू आहे. यात जाहीर परिसंवाद, व्याख्यानमाला, एक शाम सत्याग्रह के नाम आदी समारंभात सुरू आहे. रविवारी (दि. 20) सकाळी सीबीडी येथील सम्राट अशोक महाविहारातून महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह ज्योत घेऊन उपासक सुंदर …
Read More »नवीन पनवेलमध्ये साहित्य वसंतोत्सव
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्य साधना या समूहाच्या वतीने साहित्य वसंतोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेलमधील सिडको उद्यानातील खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग रहिवासी संघाचे अध्यक्ष केशव राणे व पदाधिकारी तसेच रॉयल एज्युकेशन असोसिएशनच्या संस्थापक नाजनीन पालेकर, जाकीर पालेकर आदी उपस्थित होते. समूहाचे प्रवर्तक …
Read More »12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण वेगवान करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांची माहिती नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 12 ते 14 वयोगटांतील लसीकरणास 16 मार्चपासून प्रारंभ झाला. या वयोगटातील मुलामुलींचेही वेगवान लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. 16 मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे, परंतु शहरातील केंद्र …
Read More »नवी मुंबई लवकरच ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत
आठ महिन्यांत सर्वत्र कॅमेरे; कंपनीकडून कामाला सुरुवात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून पुढील आठ महिन्यांत संपूर्ण शहर 1500 सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या नजरेत येणार आहे. या कामी आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रयत्न केले होते. सीसीटीव्हीच्या 154 कोटींच्या कामासाठी 274 कोटींची निविदा …
Read More »नवी मुंबई भाजप पदाधिकार्यांतर्फे आमदार मंदा म्हात्रे यांचा सत्कार
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सीबीडी-बेलापूर से-15ए येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी सिडकोकडून सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध केला. वाशी येथे महाराष्ट्र भवन निर्माण करण्याकरिता चालू अर्थ संकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करून दिली; तसेच बेलापूर जलवाहतूकीच्या वॉटर टॅक्सीचे दर कमी व्हावे याकरिता तीन वर्षांसाठी टॅक्स माफ करून दिल्याबद्दल …
Read More »‘फ्रेंड्स ऑफ नेचर’तर्फे अनोखी धुळवड
उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण पूर्व विभागातील फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर यांनी शुक्रवारी (दि. 18) धुळवडीच्या दिवशी वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागविण्यासाठी चिरनेर पोंडा वनपरिक्षेत्रातील दगड मातीने भरलेला निसर्ग निर्मित झरा पुनर्जीवित करण्याचे महत्कार्य केले. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी …
Read More »पारधी समाजासाठी नवीन आधारकार्ड नोंदणी सुरू
भाजपच्या विद्या तामखडे यांचे प्रयत्न कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे परिसरातील पारधी समाजासाठी नवीन आधारकार्ड नोंदणी सुरुवात करण्यात आली आहे. या कामी भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विद्या तामखडे यांनी प्रयत्न केले आहे. मागच्या पंधरवड्यात विद्या तामखडे यांनी पारधी समाजाच्या पालावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन …
Read More »जगभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरीया, अमेरीका, ब्रिटन, इटलीसारख्या देशात मोठ्या वेगाने कोरोनाचा फैलाव पुन्हा होताना दिसत आहे. जगातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कोरोनाच्या व्हेरीयंटमुळे मोठी रुग्णवाढ होत आहे. जगभरात सध्या परिस्थिती बदलत आहे कोरोनाची चौथी लाट अनेक देशात …
Read More »आज चवदार तळे क्रांती दिन सोहळा; भीमसागर उसळणार
महाड ः प्रतिनिधी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन रविवारी (दि. 20) आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा साजरा झाला नव्हता. त्यामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. राजेंद्रपाल गौतम व राज्यमंत्री रामदास आठवले या वेळी उपस्थित …
Read More »