Breaking News

Monthly Archives: March 2022

कळंबुसरे गावातील भात गिरण धुळखात

राज्य सरकारचे शेतकर्‍यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष उरण : वार्ताहर, प्रतिनिधी एकीकडे केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध उपाययोजना करीत असताना राज्यातील सरकार मात्र शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील शेती संबंधित विभाग मरगळलेल्या स्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशीच एक उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील सहकारी भात गिरण पडिक अवस्थेत असल्याने येथील शेतकर्‍यांची भात …

Read More »

कोरोनाचा पुन्हा धोका?

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला असतानाच आता पुन्हा एकदा कोविड विषाणूने उगमस्थान असलेल्या चीन तसेच अन्य देशांमध्ये डोके वर काढले आहे. दक्षिण कोरियातही कोरोनाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी परत लॉकडाऊनची वेळ आली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. गेली दोन वर्षे पाठशिवणीचा खेळ …

Read More »

उमरोली येथे लागलेल्या आगीत वखार जळून खाक

कर्जत : बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील उमरोली गावासमोर असलेल्या वखारीला शुक्रवारी (दि. 18) दुपारी आग लागली. त्यात एक टेम्पो तसेच दुचाकी जळून खाक झाली. वखारीमधील सिमेंट पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वखारीच्या मागे असलेल्या माळरानावर प्रथम आग लगली. ही आग नंतर वखारीपर्यंत पोहचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला जात आहे. कर्जत तालुक्यातील …

Read More »

पनवेलमध्ये आज ’गीतांजली’; देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संस्कार भारती, उत्तर रायगड जिल्हा, पनवेल समिती आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) सायंकाळी 4.30 वाजता गीतांजली हा देशभक्तीपर गीतांचा सुरमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम …

Read More »

कर्जतमध्ये धुळवड खेळून पोहायला गेलेल्याचा बुडून मृत्यू

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे धुलिवंदनच्या उत्साहाला गालबोट लागले. कर्जत दहिवली भागात राहणारे काही तरुण शुक्रवारी (दि. 18) धुलिवंदन साजरा करून अंघोळ करण्यासाठी सांगावी-खांडपे येथील उल्हास नदीच्या डोहामध्ये दुपारी 1 वाजता गेले होते. त्या 10 जणांच्या ग्रुपमधील दोन तरुण करण धर्मसिंह …

Read More »

24 जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार

काळा दिन रास्ता रोको आंदोलनात सिडकोच्या नावाने शिमगा पनवेल ः हरेश साठे येत्या 24 जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे सिडको आणि राज्य सरकारच्या विरोधात काही तरी भयंकर घडणार आहे, अशी भविष्यवाणी करीत ’न भुतो न भविष्यती’ आंदोलनाचा गर्भित इशारा काळा दिन आंदोलनातून सिडको आणि राज्य सरकारला देण्यात …

Read More »

कळंबोली लोह पोलाद बाजारातीत गाळ्याला आग

कागदपत्रांसह इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक पनवेल ः वार्ताहर कळंबोली लोह पोलाद बाजाराच्या इमारतीमधील गाळ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तेथील कागदपत्रे त्याचबरोबर दोन संगणक, दोन प्रिंटर, दोन झेरॉक्स मशीन, सहा लॅपटॉप जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी कळंबोली येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. मात्र आतमध्ये जाण्यासाठी जागा नसल्याने वेळेत आग विझवता आली …

Read More »

राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारवर नाराज

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण सरकारला पाठिंबा देणारा एक घटक पक्ष असलेल्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडणार असल्याबाबत सूचक विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्टींनी आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी धोरण स्पष्ट केले. त्यामुळे यानंतर राज्यात पुन्हा …

Read More »

रसायनी, चिरनेरमध्ये वणव्याचा भडका

वाढत्या उष्णतेने वणव्याचे प्रमाणही वाढले; दहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात उरण, पनवेल : प्रतिनिधी रसायनी व चिरनेर परिसरातील डोंगरांवर वाढत्या उष्णतेच्या पार्‍यामुळे  वणवा पेटला होता. चिरनेरच्या बापूजी देव डोंगर परिसरात मंगळवारी (दि.15) दुपारी दोन वाजताच्या सुमारास वणवा पेटला. दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. गेल्या 3 दिवसांपासून लाडिवली डोंगर ते …

Read More »

डॉ. बावस्करांचा पुरस्कार हा कोकणचा सन्मान

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे गौरवोद्गार महाड ः प्रतिनिधी विंचू दंशावर संशोधन करून समाजाला मोठ्या संकटातून वाचविणार्‍या डॉ. हिंमतराव बावस्कर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा कोकणाचा सन्मान आहे. तसेच हा पुरस्कार दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि शिफारस केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. खांदेशचे सुपुत्र डॉ. हिंमतराव बावस्कर …

Read More »