उरण ः बातमीदार आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून आवरे येथील तलाव सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर व आवरे सरपंच निराबाई पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग प्रमुख शशिकांत पाटील, संतोष वर्तक-गोवठणे, खोपटे ग्रामपंचायत सदस्य अच्युत …
Read More »Monthly Archives: March 2022
विविध उपक्रमांनी होलिकोत्सव साजरा
तक्का गावातील पारंपरिक होळी ठरली आकर्षण पनवेल परिसरात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवून होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. तक्का गावातील होळी इतर होळींपेक्षा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रचली जाते. ही होळी दरवर्षीच …
Read More »सुधागड, मुरूडमध्ये बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुषही रंगात गेले न्हाऊन
पाली : प्रतिनिधी कोरोनामुळे सलग दोन वर्षे कोणताही सण व उत्सव मनासारखा साजरा करता येत नव्हता. मात्र यंदा होळी व रंगपंचमीचा सण रंगाची उधळण करीत सर्वत्र उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पालीत ‘बुरा मत मानो होली है,‘ म्हणत बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुष रंगात न्हाऊन गेले होते. रायगड जिल्ह्यात …
Read More »पोलादपूरमध्ये ग्रामदैवतांचा शिमगोत्सव
श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी, रवळनाथाची पालखी सहाणेवर पोलादपूर : प्रतिनिधी ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ, श्रीजोगेश्वरीमाता आणि श्रीरवळनाथांचे पालखीतून भैरवनाथनगर सहाणेवर आगमन होताच पोलादपूर शहरात मोठ्या जल्लोषात ग्रामदैवतांचा शिमगोत्सव सुरू झाला. गुरुवारी रात्री देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक यांच्या हस्ते होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून होळी प्रज्वलनाने खर्या अर्थाने शिमगोत्सवाची रंगत द्विगुणित झाली. …
Read More »आंबा बागायतदार संकटात
आंबा हा फळांचा राजा आहे, हे जगमान्य झाले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. कोकणातील हापूस चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचे चित्र दिसून येतेय. बदलते हवामान, ऊष्मा व अवकाळी पावसाचा जबर फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. यंदा हापूस …
Read More »कालचा गोंधळ बरा होता!
विद्यार्थ्यांची भयग्रस्तता ओळखून तसेच कोरोना प्रतिबंधक काळजी स्वत:च्या शाळेत अधिक चांगल्या प्रकारे घेतली जाईल या भावनेने बोर्डाच्या परीक्षांचे केंद्र पालक शाळेतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हा निर्णय घेतल्यानंतर परीक्षांमध्ये गैरप्रकार होणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी विशेष उपाययोजनेची आवश्यकता होती. परंतु निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता यांची वानवा असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उद्यानांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वतीने महापालिका क्षेत्रातील उद्यानांची पाहणी करून त्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 16) कळंबोली सेक्टर 10 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनची पाहणी करून या उद्यानात लाईट, बेंच, वॅकींग ट्रॅक …
Read More »कोकणासह राज्यात उष्णतेची तीव्र लाट
कर्जत तालुक्याचा पारा 42 अंशावर पुणे : प्रतिनिधी वायव्य दिशेकडून येणारे उष्ण वारे निरभ्र आकाशामुळे थेट महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यामुळे कोकणासह, महाराष्ट्र तसेच राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 21 मार्चपर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी सौम्य …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची सेतूबाधित मच्छीमारांसाठी
एमएमआरडीएसोबत बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील 789 मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार एमएमआरडीएचे आयुक्त यांच्यासोबत बुधवारी (दि. 16) बांद्रा येथील कार्यालयात बैठक झाली. एमएमआरडीचे अधिकारी स्वतः या विभागात येऊन कागदपत्रांसंदर्भात असलेल्या त्रुटी …
Read More »पनवेल मनपाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर
1499 कोटींचे अंदाजपत्रक जाहीर पनवेल : प्रतिनिधी कोणतीही करवाढ नसलेला पनवेल महापालिकेचा सन 2022-23चा 1499.70 कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प बुधवारी (दि. 16) आयुक्त गणेश देशमुख यांनी स्थायी समितीत सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी तरतूद करण्यात आली आहे. सभापती अॅड. नरेश ठाकूर यांनी सदस्यांच्या मागणीनंतर त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper