दशकानुदशके काश्मीरमधील सत्य दडपले गेले अशा प्रतिक्रिया आपण अनेक ठिकाणी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पाहिलेल्या असतील, परंतु त्याचा नेमका अर्थ ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रभावीपणे सांगतो. असे चित्रपट मोठ्या संख्येने निर्माण व्हायला हवेत असे उद्गार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले याला फार मोठा अर्थ आहे, कारण नरेंद्र मोदी नावाच्या …
Read More »Monthly Archives: March 2022
रायगडातील कर्जतमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद
मुंबई ः उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय, कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमानही 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मुंबईमध्ये 1956नंतर मार्चमध्ये प्रथमच …
Read More »ताम्हिणी घाटात एसटी बसला अपघात, 11 जण जखमी
महाड ः प्रतिनिधी स्वारगेट-विन्हेरे (महाड) एसटी बसला मंगळवारी (दि. 15)ताम्हिणी घाट उतरत अपघात होऊन ही बस उलटली. यात वाहकासह 11 प्रवासी जखमी झाले आहेत. स्वारगेट बसस्थानकातून सकाळी 10 वाजता निघालेली बस (एमएच 14-बीटी 4684) महाड विन्हेरेकडे येत होती. ताम्हिणी घाट उतरत असताना कोंडेथर येथे ही बस दुपारी उलटली. या अपघातात वाहक …
Read More »महापौर डॉ. कविता चौतमोल यांना नवदुर्गा पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील कलासाधना सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त कामोठ्यात हा पुरस्कार सोहळा झाला. या वेळी विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला होता. अनेक …
Read More »पनवेल मनपाचा आज अर्थसंकल्प
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीत मांडण्यात येणार होता, पण आयुक्त गणेश देशमुख यांना विधिमंडळात कामासाठी जावे लागल्याने स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे बुधवारी (दि. 16) स्थायी समितीच्या सभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. सिडको वसाहतीत अनेक सुविधांची गरज आहे. रोज बाजार आणि वाहनतळासाठी सिडकोने जागा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नारीशक्तीचा सन्मान
खारघर ः रामप्रहर वृत्त भाजपक्ष महिला मोर्चा खारघर तळोजाच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन नुकताच खारघरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धार्मिक, आध्यात्मिक, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्या महिलांचा या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »शेतकर्यांच्या वीजतोडणीला तात्पुरती स्थगिती
भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर ऊर्जामंत्र्यांची घोषणा मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरत असून शेतकर्यांच्या वीजतोडणीवरून विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 15) सरकारला धारेवर धरले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वीजतोडणीसंदर्भात निर्णय घेतला आहे. पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकर्यांची वीजतोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल, अशी घोषणा …
Read More »बेलपाडा येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः प्रतिनिधी महानगरपालिकच्या कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 अंतर्गत बेलपाडा गाव येथील येथील विठ्ठल मंदिरात नुकतेच विशेष बाह्यआरेाग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरासाठी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सचे सहकार्य मिळाले. सुमारे 130 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, बेलपाडा …
Read More »माजी नगरसेविका निता माळी यांना महिला गौरव पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील माजी नगरसेविका निता माळी यांचा कोमसापच्या नवी मुंबई शाखेतर्फे महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. निता कोळी यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 20) होणार असून कोपसाप संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, …
Read More »सीकेटी महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांमध्ये ग्राहकांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने, मंगळवारी (दि. 15)जागतिक ग्राहक दिनाच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) च्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स असोसिएशन आणि उपनियंत्रक वैधमापनशास्त्र यंत्रणा रायगड, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper