उरण : बातमीदार उरण तालुक्यात भंगार व कचरा गोळा करणार्या दोघांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना उरणमध्ये घडली आहे. सविस्तर घटना अशी की, 7 मे रोजी मासेमारी व्यवसाय असणार्या करंजा कासवले पाडा येथील रहिवासी 33 वर्षीय सुशाली धनंजय नाखवा यांची 10 वर्षीय मुलगी विधी धनंजय नाखवा हीची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार …
Read More »Monthly Archives: May 2022
हिंदुत्वासाठी चढाओढ
भारतीय जनता पक्ष सोडला तर बाकीचे बहुतेक पक्ष सध्या स्वत:चे हिंदुत्व सिद्ध करण्याच्या चढाओढीत मग्न दिसतात. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील भोंग्यांना पर्याय सुचवला. हा पर्याय होता, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा. राज ठाकरे यांच्या या मोहिमेनंतर भाजप मनसेच्या अधिक जवळ येईल असा अंदाज बांधून भाजपवरच तोंडसुख घेणे सुरू …
Read More »खानावमध्ये 82 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत खानाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत विहिर बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. 11) झाला. …
Read More »विवेक पाटलांचा आणखी 47 कोटींचा घोटाळा उघड
सात बोगस कर्ज खाती; मनमानी कारभाराचा नमुना पनवेल : रामप्रहर वृत्त शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांनी केवळ ६३ बोगस कर्जखातीच नाहीत तर आणखी सात बोगस कर्जखात्यांतील कोट्यवधींवर डल्ला मारल्याचे कर्नाळा बँकेचे प्रभारी सीईओ प्रवीण रामभाऊ म्हात्रे यांनी ईडीला दिलेल्या जबाबातून पुढे आले आहे. ६३ …
Read More »तक्का येथे शासकीय दाखले वाटप शिबिर
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त जून महिन्यांमध्ये शाळा सुरू होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरीता लागणारे दाखले गोळा करण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ होते. याअनुषंगाने भारतीय जनता पक्ष तक्का व एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आधारकार्ड व शासकीय दाखले वाटप शिबिर बुधवारी (दि. 11) आयोजित …
Read More »हे तर शिक्षकांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम
पनवेलचे गटशिक्षण अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यावर कारवाई करा -प्रकाश बिनेदार पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षकांच्या व्यक्तीगत हक्कावर गदा आणण्याचे काम करणारे पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मनिष खामकर आणि त्यांचे सहकारी सिताराम मोहिते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी पंचायत समितीचे …
Read More »वीज ग्राहकांकडून घेण्यात येणार्या अनामत रक्कमेची माहिती द्यावी
भाजप नेते प्रसाद हनुमंते यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त वीज ग्राहक अथवा धारकांकडून दरवर्षी घेण्यात येणार्या अनामत (डिपॉझिट) रकमेबाबत माहिती मिळण्याची मागणी भाजप सोशल मीडिया सेलचे पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरणच्या पनवेल उरण नाका येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. पनवेलमधील वीज …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशन ते भुयारी मार्गावरील खड्डे भरा
अॅड. मनोज भुजबळ यांची सिडकोकडे मागणी पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशन ते भुयारी मार्ग (पोदी स्मशान भूमी) पर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्रचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. पनवेल स्टेशन साई मंदिराकडून बाहेर पडून भुयारी मार्ग (पोदी स्मशान …
Read More »आरोग्य विभागाची पुस्तके रस्त्यावर
रायगड जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार अलिबाग : प्रतिनिधी महिला, बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांनी छापलेली नवीन पुस्तके मंगळवारी (दि. 10) रात्री अलिबागमधील रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. …
Read More »रायगड जिल्ह्यात 194 ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या वाढत चालली असून सध्या 35 गावे व 159 वाड्या मिळून एकूण 194 ठिकाणी 20 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. अलिबाग तालुक्यातील दोन गावे, खालापूर तालुक्यातील सहा गावे, तीन वाड्या, पेण तालुक्यातील 19 गावे व 88 वाड्या, महाड तालुक्यातील आठ गावे 59 वाड्या, पोलादपूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper