Breaking News

Monthly Archives: May 2022

दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स टेबल टेनिस आणि राष्ट्रीय स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण कामगिरी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल : प्रतिनिधी मानाच्या दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने सांघिक सुर्वण पदक तर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रजत पदक पटकावित पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी केली असून त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते …

Read More »

अपघात झाल्यास सिडको जबाबदार

खारघर भाजपने अधिकार्‍यांना सुनावले; खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर हे सिडकोने वसविलेले शहर आहे. त्यामुळे येथील नागरी सोयी सुविधांची जबाबदारी ही सिडको प्रशासनाची आहे. खारघर शहरात सिडकोने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. यंदा मान्सून लवकर असताना रस्ते दुरुस्तीबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे …

Read More »

पनवेल महापालिका उभारणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

खारघर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास शासनाने मान्यता दिली असुन या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात रेव्हून्यू शेअरिंग बेसीसवर ठेकेदाराची नियुक्ती करून पाच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत सकारात्मक भूमिका …

Read More »

पळस्पे येथे ‘हर घर नल, हर घर जल’; आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत योजनेचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर, घर जल या योजनेंतर्गत तालुक्यातील पळस्पे येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 12) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी, मी पाठपुरावा केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे …

Read More »

उरणमध्ये समुद्रकिनारी स्फोटकसदृश्य वस्तू; परिसरात भीतीचे वातावरण

उरण ः वार्ताहर, बातमीदार तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी गुरुवारी (दि. 12) स्फोटकसदृश्य वस्तू समुद्रकिनारी आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस समुद्रकिनारी दाखल झाले. दरम्यान, दोन कांड्यांचा स्फोट झाल्याने किनार्‍यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. समुद्रकिनारी शोध घेतला असता परिसरात 23 स्फोटक कांड्या आढळून आल्या आहेत. या वेळी, मोरा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उड्डाणपूल

पूल वाहतुकीसाठी खुला; युवकांनी केले उदघाटन पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येथील युवकांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून हा पूल मार्गस्त झाला आहे. पनवेल-मुंब्रा मार्गावर …

Read More »

गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त

पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या सर्कलजवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे चार पिस्तुल व चार जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2ला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गोपाल राजपाल भारद्वाज (वय 22, रा. नवोदय नगर, टेहरी, उत्तराखंड) याला अटक करण्यात आली आहे. पनवेल रेल्वे स्थानक …

Read More »

कामोठे वसाहतीत महिला असुरक्षित

पायी चालत जाताना बॅग, चैन हिसकावल्याचे प्रकार ; दोन दिवसांत दोन घटना घडल्या पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीतील 33 वर्षीय महिला रस्त्याने पायी आपल्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्या महिलेची हातामधे असलेली बॅग हिसकावल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. तर दुसर्‍याच दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चैन व लॉकेट …

Read More »

…तर केव्हाही सिडको कार्यालयात घुसू

– भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा इशारा; – मानसरोवर रेल्वेस्टेशनजवळील काम बंद करण्यासाठी दिली धडक पनवेल ः प्रतिनिधी सिडकोने 31 मेपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करावे अन्यथा आम्ही तारीख जाहीर करणार नाही, मनात येईल तेव्हा सिडकोमध्ये घुसून सिडकोच्या अधिकार्‍यांना सळो की पळो करून सोडू, असा गर्भित इशारा भाजपचे …

Read More »

पामबीच मार्गाच्या वेगावर येणार नियंत्रण

अपघात कमी करण्यासाठी बसविणार रंबलर्स नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तथापि या रस्त्यावर  होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहतुक पोलीसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त  …

Read More »