Breaking News

Monthly Archives: May 2022

महावितरणकडून बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा ‘शॉक’; ग्राहकांमध्ये संताप

पेण : प्रतिनिधी महावितरणने ग्राहकांना भर उन्हाळ्यात अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा शॉक दिला आहे. पेण तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणाकडे जमा करावी लागणार आहे. मार्च महिन्याच्या वीज बीलांसोबत पेण तालुक्यातील महावितरणच्या लाखो ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बीले देण्यात आली आहेत. …

Read More »

रस्ता पूर्ववत करण्यासाठी कर्जत बेडीसगावमधील आदिवासींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अलिबाग, कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार गावातील वहिवाटीचा रस्ता काही लोकांनी जेसीबी लावून उखडून टाकला आहे. तो रस्ता पूर्ववत करून मिळावा, या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील बेडीसगाव व आसपासच्या नऊ वाड्यांमधील आदिवासी  सोमवारपासून (दि. 9) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कर्जत तालुक्यातील बेडीसगावातून रस्ता जातो. हा रस्ता नऊ आदिवासी वाड्यांना …

Read More »

जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा रॅम्प तोडल्यामुळे रुग्णांचे हाल

अलिबाग : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या रॅम्पचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मुख्य  इमारतीमध्ये असलेल्या लिफ्टच्या पॅसेजमध्ये पावसाच्या कालावधीत पाणी साठते. त्यामुळे लिफ्ट बंद ठेवावी लागते. पावसाळ्यात रॅम्प नसेल …

Read More »

पाथरज ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरिराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज गावात 80 ते 85 घरांची लोकवस्ती आहे. गावासाठी आठ वर्षापूर्वी जिल्हा परिषद सेस फंडातून विहीर बांधण्यात आली आहे. या …

Read More »

पेण खारेपाट तहानलेलाच!; अधिकार्‍यांची आश्वासने यंदाही हवेत विरली

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट भागाला 10 मेपासून आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होणार असल्याने या भागात मोठी पाणीबाणी निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात हेटवणे, शहापाडा, आंबेगाव अशी तीन तीन धरणे असूनदेखील या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात दुबार पीक घेतले जाते तर खारेपाट भागात पीक सोडाच …

Read More »

अखेर कर्जत तालुक्यात शासकीय टँकर सुरू; दोन गावे, चार वाड्यांना पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यात पाणीटंचाई सुरु झाली असून, सोमवारी (दि. 9) मोगऱज, पिंगळस या दोन गावांना आणि ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, पेठ, भूतीवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंतराट, नीड यांचा …

Read More »

महामार्ग चौपदरीकरणाचे 80 टक्के काम पूर्ण

देशात महामार्गांचे जाळे झपाट्याने विकसित होत आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 दुसरा टप्पा पुर्णत्वाच्या दिशेने आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक होत आहे. गेली 12 वर्षे पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कोकणवासीयांना खुपच मनस्ताप सहन करावा लागला होता …

Read More »

म्हणे जनतेशी आघाडी!

आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी देशातील कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही असे सांगताना केजरीवाल यांनी आपली आघाडी ही देशातील 130 कोटी जनतेशीच असेल असे फिल्मी उद्गार काढले आहेत. दिल्ली आणि पंजाब वगळता केजरीवाल यांच्या पक्षाला कुठेही लक्षणीय असे यश मिळालेले नाही. बहुतांश निवडणुकींमध्ये ते आपल्या उमेदवारांच्या अनामत रकमा देखील वाचवू …

Read More »

बारावीचा निकाल 10, तर दहावीचा 20 जूनपर्यंत

पुणे : प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असून बारावीचा निकाल 10 जून, तर दहावीचा 20 जूनपर्यंत लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल …

Read More »

केंद्रीय रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांची आरसीएफ थळ प्रकल्पाला भेट

अलिबाग :  प्रतिनिधी केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी (दि. 8) राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)च्या थळ प्रकल्पाला भेट दिली. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आरसीएफच्या उच्च व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत थळ कारखान्यातील ऊर्जा कार्यक्षमता वाढीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि ऊर्जा व …

Read More »