पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडकोकडे करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर- तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी उद्या शुक्रवारी (दि. 6) सिडकोचा …
Read More »Monthly Archives: May 2022
मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल टँकर पलटी
पाली : प्रतिनिधी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणेतील कोलेटी गावाच्या नजीक बुधवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात येणारा केमिकलचा टँकर पलटी झाला. अचानक टँकर पलटी झाल्याने दोन प्रवासी वाहनांना टँकरची धडक बसून या वाहनांनी पेट घेतला. सुदैवाने प्रसंगावधान राखून देन्ही वाहनांतील प्रवासी कारबाहेर पडल्याने जीवितहानी टळली, मात्र या अपघातामुळे पाच तास …
Read More »पनवेल महानगरपालिकेचा करवाढविरहीत अर्थसंकल्प मंजूर
नामावलीवरून विरोधकांचा चर्चा न करता सभात्याग पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा आर्थिक वर्ष सन 2021-22चा सुधारित व सन 2022-23चा कोणतीही करवाढ नसलेला मूळ अर्थसंकल्प नगरसेवक हरेश केणी व अमर पाटील यांच्या सूचनांसह गुरुवारी मंजूर करण्यात आला, मात्र अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर चर्चा करण्याऐवजी केवळ त्या त्या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांचे आपल्या भाषणात …
Read More »उरण येथे बाल संस्कार, शिशु संस्कार वर्ग
उरण : वार्ताहर उरण शहरातील आनंद नगर येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार समाज मंदिर दिंडोरी यांच्या वतीने दर शनिवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत मोफत बाल संस्कार व शिशु संस्कार वर्ग घेतले जात आहेत. गेले सहा वर्षापासून हे कार्य सुरु आहे. उरण शहरातील 15 वर्षा पर्यंतच्या …
Read More »उरणमध्ये ई-श्रम कार्डवाटप, वृक्षारोपण कार्यक्रम
उरण : वार्ताहर, बातमीदार वाढदिवस काहीतरी समाजहितासाठी साजरा व्हावा या उद्देशाने उरणमधील श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण संगीता ढेरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.3) उरण शहरात ई-श्रम कार्डवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. कोटगाव काळाधोंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत व व्यायाम शाळेच्या आजुबाजुला शोभेची …
Read More »स्वतःच्याच भूमीत प्रकल्पग्रस्त भाडेपट्ट्याने राहणार नाहीत
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिडकोला इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त 95 गावातील शेतकर्यांची जमीन घेऊन अनेक प्रकल्प सिडकोने उभारले, मात्र आता गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या बाबतीत सिडको व राज्य शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या भूमीची मालकी हक्क असलेला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोने लादलेल्या निर्णयाच्या विरोधात असून येथील प्रकल्पग्रस्त स्वतःच्या मालकीच्या …
Read More »विंधणे आदिवासीवाडीत विविध दाखले वाटप
उरण : प्रतिनिधी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियान अंतर्गत उरण तालुक्यातील विंधणे आदिवासी वाडीवर तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 5) विविध प्रकारच्या दाखले वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात तहसिलदार अंधारे आदिवासींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तालुक्यात एकही आदिवासी बांधव कोणत्याही दाखल्यासाठी वंचित राहणार नाहीत …
Read More »जेएनपीएकडून भूखंडाची प्रतीक्षा कायम
उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीए प्रकल्पग्रस्तांनाही साडेबारा टक्केचे विकसित भूखंड मिळावे यासाठी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा झाल्याने 2011 ला जेएनपीएने साडेबारा टक्के देण्याचे मान्य केले होते. मात्र मागील 11 वर्षांपासून जेएनपीएकडून प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाची प्रतीक्षाच आहे. 16 मार्च 2022 ला या कामाची निविदा कंत्राटदारांना दिली असली तरी आतापर्यंत …
Read More »दापोलीत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ
भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरु आहेत. या अंतर्गत दापोली गावात स्थानिक आमदार विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी …
Read More »पुन्हा न्यायालयीन चपराक
महाविकास आघाडी सरकारचा मनमानी कारभार धुडकावून लावत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा या तीन चाकी सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत, 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असा स्पष्ट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper