कर्जत : बातमीदार तालुक्यातील दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीमधील टाकाचीवाडी येथील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु आहे. ग्रामपंचायतीकडून येणारी जलवाहिनी वारंवार तोडून टाकण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांना सव्वा किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे आणावे लागत आहेत. दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीतील भडवळ टाकाचीवाडीमध्ये 85 घरांची वस्ती असून तेथे तीन विहिरी आहेत, …
Read More »Monthly Archives: May 2022
रायगडच्या विकासाला गती
ज्या भागत दळण-वळणाच्या सुविधा चांगल्या आहेत तेथील विकास वेगाने होतो. रायगड हा झपाट्याने औद्योगिक विकास होत असलेला जिल्हा आहे, परंतु रायगड जिल्ह्यात रस्ते चांगले नसल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला म्हणावी तशी गती मिळालेली नव्हती. आता रायगड जिल्ह्यातील रस्ते विकासाला केंद्र सरकारने गती दिली आहे. जिल्ह्यात दहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सध्या प्रगती …
Read More »मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग -किरीट सोमय्या
पनवेल : हरेश साठे कोर्लई येथील 19 बंगल्यांचा मालमत्ता घोटाळा लपविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग झाला आहे, असा गंभीर आरोप करीत या प्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमेय्या यांनी बुधवारी (दि. 4) येथे दिली. हनुमान चालिसा, त्याविषयी असलेली भावना व त्यातून झालेले प्रतिकात्मक …
Read More »कर्जतमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना
कर्जत : बातमीदार मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी झाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्जतमध्ये आंदोलन केले नाही. दरम्यान, कर्जत आणि नेरळमध्ये शांतता असून पोलीस सतर्क असल्याचे दिसून येत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मशिदीवरील अजान भोंगे न लावता व्हावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करतील असा इशारा राज ठाकरे यांनी …
Read More »पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई
टँकरने पुरवठा करण्यास निविदाधारकाचा नकार पोलादपूर : प्रतिनिधी पाणीटंचाई निवारण आराखड्यातील पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी 1 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. मात्र प्रतिकिलोमीटर भाडे परवडत नसल्याने परजिल्ह्यातील टँकर निविदाधारकाने पोलादपूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. …
Read More »बिरवाडीतील अतिवृष्टीबाधिताचा नुकसानभरपाईसाठी उपोषणाचा इशारा
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यासह बिरवाडीमधील अनेक दुकानांचे नुकसान झाले होते. त्याचे रीतसर पंचनामे करण्यात आले होते आणि त्यानुसार शासनाकडून दुकानदारांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र बिरवाडी येथील आपले सरकार सेवा केंद्राचे मालक मयुर कांबळे यांना अद्याप शासनाचा मदत निधी मिळालेला नाही. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून हालचाली …
Read More »ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल; भाजपकडून 27 टक्के आरक्षण देण्याची ग्वाही कोल्हापूर ः प्रतिनिधी ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मात्र …
Read More »भोंग्यांच्या मुद्यावरून पनवेलमध्ये कडक पोलीस बंदोबस्त
पनवेल : रामप्रहर वृत्त भोंग्यांच्या मुद्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः बुधवारी (दि. 4) राज्यभरात सुरू असलेल्या भोंग्यांबाबतच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्ये उमटू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. बुधवारी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात …
Read More »मनसेतर्फे पालीतील मारुती मंदिरात पोलीस बंदोबस्तामध्ये आरती, हनुमान चालिसा
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका मनसेतर्फे बुधवारी (दि. 4) पालीतील मारुती मंदिरामध्ये आरती करण्यात आली तसेच छोट्या स्पीकरवर हनुमान चालिसादेखील लावण्यात आली होती. या वेळी मंदिराभोवती व पाली शहरात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तालुक्यातील मनसेच्या 10 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सीआरपीसी कलम …
Read More »नदीपात्रात बांधकाम, खारफुटीची कत्तल
अतिक्रमण हटविण्यासाठी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांचे म्हसळा तहसीलदारांना निवेदन म्हसळा ः प्रतिनिधी शहराला लागूनच असलेल्या जानसई नदी पात्रात खारफुटी (मँग्रोज)ची कत्तल करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून कोळंबी प्रकल्प तयार करण्यासाठी आरसीसी पद्धतीचे पक्के बांधकाम करण्यात येत आहे. हे अतिक्रमण त्वरीत हटवावे, अशी मागणी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper