अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील उमटे धरणात साचलेला गाळ काढून या धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी बुधवारी (दि. 4) केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली.केंद्रीय मंत्री कपिल पाटील बुधवारी अलिबाग तालुक्यात आले होते. त्या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »Monthly Archives: May 2022
सुकापूरमध्ये कायदेशीर सल्ला कार्यालय सुरू
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर येथे अॅड. निलम भोसले आणि प्रा. प्रफुल भोसले यांनी ‘बाबासाहेब्स लीगल असोसिएटस्ट’ हे कायदेशीर सल्ला देणारे कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 3) उद्घाटन झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »खारघरमध्ये नियोजनशुन्य पाणीपुरवठा
भाजपकडून सिडकोचा जाहीर निषेध खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी सिडकोकडे पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी …
Read More »मुरूड समुद्रकिनार्यावर तेल तवंग, पर्यटक त्रस्त
मुरूड : प्रतिनिधी लहान आकाराचे डांबरगोळे आणि तेलजन्य पदार्थांचे अवशेष पसरल्याने मुरूडचा संपूर्ण समुद्रकिनारा पुन्हा एकदा विद्रुप झाला आहे. त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगरदांडा-दिघी जेटीजवळ येणार्या मोठ्या जहाजांमधून होणारी तेल गळती व बंदरात तेल लावून ठेवलेल्या बोटींमुळे समुद्राच्या पाण्यात तेल पसरते. हा तेलाचा तवंग लाटांसोबत …
Read More »सुरूंग स्फोटाने ढेकू गाव हादरले; चार घरांचे नुकसान
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात डोंगर पोखरण्यासाठी बुधवारी (दि. 4) दुपारी करण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटामुळे महाकाय दगड, गोटे शेजारी असणार्या ढेकू (ता. खालापूर) गावात जाऊन पडले. त्यामध्ये चार घरांचे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नव्या चौपदरी मिक्सिंग लिंकचे काम करण्यात येत …
Read More »मोहोपाड्यात महावितरणाकडून पावसाळापूर्वीच्या कामांना गती
मोहोपाडा ः प्रतिनिधी पावसाळाजवळ येऊ लागल्याने मे महिन्यापासूनच मोहोपाड्यातील महावितरण कार्यालयाकडून पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू होतात. मोहोपाडा महावितरणाचे उपअभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा रसायनी परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू आहेत. आतापर्यंत महावितरण हद्दीतील रिस ते दांडफाटा, सेबी, शिवनगर, पानशिल, भटवाडी, घोसाळवाडी, एमआयडीसी पाताळगंगा फिडर, भोकरपाडा, बारवई, खानावले, पोयंजे ते ठोंबरेवाडी …
Read More »नवी मुंबई मनपा नाट्यगृहात नटराज मूर्तिचे अनावरण
नवी मुंबई ः बातमीदार वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात दर्शनी भागात स्थापन करण्यात आलेल्या ब्राँझ धातूच्या सहा फूट उंच मूर्तीचे अनावरण अभिनेते दामले व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाले. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, …
Read More »प्रगतशील शेतकर्याचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान
पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील प्रगतशील शेतकरी सज्जन पवार यांना रविवारी (दि. 1) रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तहसीलदार विजय तळेकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »तळोजात दररोज सात दशलक्ष लिटर पाणी वाया
एमआयडीसीच्या अधिकार्यांची बैठकीत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा तळोजातील पाणी प्रश्नाबाबत उद्योजकांशी एमआयडीसीच्या अधिकार्यांसमवेत सोमवारी (दि. 2) एक समन्वय बैठक झाली. यात पाणीपुरवठ्याचा ताळेबंद अधिकार्यांनी मांडल्यानंतर एकट्या तळोजाला दररोज पुरवठा होत असलेल्या पाण्यापैकी सात दशलक्ष लिटर पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत धोरणच नसल्याने उद्योजकांनी या …
Read More »आता गोंधळ कशासाठी?
कोरोना लसीची सक्ती करता येणार नाही असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. अनेकांना हा निकाल बुचकळ्यात टाकणारा वाटला असेल. वय वर्षे 15च्या वरील 96 टक्के भारतीयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस आणि 84 टक्के भारतीयांनी या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आला आहे हे …
Read More »