महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नोडमध्ये किमान एक इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू …
Read More »Monthly Archives: May 2022
…तेव्हा तुम्ही रांगत होता
बाबरी मशिद पाडण्यावरून सेना-भाजपात संघर्ष; भाजपचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधी अयोध्येमधील बाबरी मशिद पडाण्याच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी घेतलेल्या बुस्टर सभेमध्ये बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे होतो पण एक शिवसैनिकही त्या ठिकाणी नव्हता, असा दावा केल्यानंतर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. जे. जी. जाधवांचा सत्कार
पनवेल, पालघर : रामप्रहर वृत्त पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी प्राचार्य डॉक्टर जे. जी. जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोमवारी (दि. 2)झाला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व रयतचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आणि यांच्या …
Read More »कोरोनामुळे दोन वर्षांनंतर सराफ बाजार तेजीत
अक्षय तृतीयेला पनवेलमध्ये व्यवसायिकांमध्ये उत्साह; सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनापासून झालेली मुक्तता आणि त्यातच सोन्याच्या किमतीत झालेली घसरणीने यामुळे मंगळवारी (दि. 3) अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पनवेलच्या सराफा बाजारात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच पनवेल परिसरातील कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, खारघर, नवीन पनवेल सह पनवेल तालुक्यातील ग्रामीण …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विरंगुळा केंद्र, पथदिव्यांचे लोकार्पण
मोनिका महानवर यांच्या नगरसेवक निधीतून कळंबोलीत सुविधा कळंबोली : रामप्रहर वृत्त भारतीय माथाडी कामगार संघटनेचे रायगड उपाध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे रामदास महानवर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा झाला. यानिमित्त नगरसेविका मोनिका महानवर यांच्या नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्र आणि पथदिव्यांचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड …
Read More »अॅड. भगीरथ शिंदे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील महाविद्यालयात विविध कामांचे भूमिपूजन
मोखाडा : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रशासकीय इमारत, बोअरवेल जलपूजन आणि बायोफ्लॉक प्लांट शेड उभारण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन ‘रयत’चे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) झाले. …
Read More »रायगडात अक्षय्य तृतीया, रमझान ईद उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदचा सण मंगळवारी (दि. 3) मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. दोन धर्मियांचे सण एकत्र आल्याने धार्मिक सलोखा कायम रहावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण मंगळवारी होता. हा मुहूर्त साधून …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची 7 मे रोजी पुण्यतिथी
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकर्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा 34वा पुण्यतिथी कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य …
Read More »पनवेल महापालिका मुख्यालयाचे भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका मुख्यालयाचे मंगळवारी (दि. 3) अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 16, भूखंड क्रमांक 4 येथे पालिका मुख्यालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. भूमिपूजन समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण …
Read More »पनवेल-मुंब्रा महामार्गालगतच्या जलवाहिन्या जीर्ण
महाराष्ट्र प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय पनवेल ः रामप्रहर वृत्त ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पनवेल-मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शहरामध्ये सध्या आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला …
Read More »