पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वी आठ वर्षे पूर्ण केली आहे. या कालावधीत सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचा लाभ जनतेला दिला. त्यामुळे या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यत्त पोहचाव्यात याकरीता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरिबकल्याणपर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर अध्यक्ष …
Read More »Monthly Archives: June 2022
उद्या भाजपचा उत्तर रायगड जिल्हा संपर्क दौरा
कळंबोली : रामप्रहर वृत्त भाजपा उत्तर रायगड जिल्हा संपर्क दौरा शनिवारी (दि. 11) भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सहसंयोजक गोविंदा गुंजाळकर यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उज्वला हाके, प्रदेश सहसंयोजिका सुहासिनी केकाणे, कोकण संयोजक श्रीराम इदाते, कोकण महिला आघाडी संयोजिका डॉ. समीर भारती, कोकण सहसंयोजक …
Read More »न्हावे येथील पाण्याची समस्या मार्गी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वर्खातून टाकीची उभारणी पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील न्हावे येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाण्याची समस्या उद्भवू नये याकरीता स्वःखर्चातून पाण्याची टाकी उभारण्याकरीता आर्थिक मदत केली आहे. त्यानुसार या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी …
Read More »सिडको घेराव आंदोलनासाठी गावोगावी बैठका
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात
पुणे : प्रतिनिधी पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडखळलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या 48 तासात मान्सून …
Read More »‘मजनू’ चित्रपट आज होणार प्रदर्शित
कर्जत : प्रतिनिधी प्रेम म्हणजे खरं काय? युवक – युवती प्रेमा मध्ये अडकले की वेडे होतात. त्यांना भान रहात नाही. त्यांना जन्म दिलेल्या आई-वडिलांचीही फिकीर रहात नाही. कधी कधी प्रेमविवाह घटस्फोटाकडे जाताना दिसतात. मात्र मजनू हा चित्रपट प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा आहे, असा विश्वास या चित्रपटातील नायिका श्वेतलाना अहिरे हिने …
Read More »कर्जत पं.स. कार्यालयाच्या आवारात कुत्र्यांचा सुळसुळाट
कर्जत : बातमीदार येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या कार्यालयाच्या गेटवरच नाहीतर परिसरात आणि काही कुत्रे कार्यालयाच्या पायर्यांवरही दिसून येत आहेत. त्याबद्दल कर्जत पंचायत समितीचे प्रशासन काय करतेय, अशी विचारणा होत आहे. कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना …
Read More »पावसाच्या आगमनाने खोपोलीच्या आठवडा बाजारात दाणादाण
खोपोली : प्रतिनिधी येणार, येणार म्हणून हुलकावणी देणार्या मोसमी पावसाने गुरुवारी (दि. 9) विजेच्या कडकडाटासह खोपोलीत जोरदार एन्ट्री केली. दर गुरुवारी खोपोली बाजारपेठेत आठवडा बाजार असतो, खेड्यापाड्यातील नागरिक तसेच आदिवासी बांधव या बाजारात खरेदीसाठी येत असतात. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या पावसाने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या परिसरातील ग्रामस्थांची चांगलीच …
Read More »उमटे धरणावर अवलंबून असणार्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करा
भाजपची अलिबाग प्रांताधिकार्यांकडे मागणी अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमटे धरणावर अवलंबून असणार्या 65 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी अलिबाग येथील उपविभागीय अधिकार्यांकडे केली आहे. या वेळी प्रांताधिकार्यांना उमटे धरणातील दूषित पाण्याने भरलेली बाटली देण्यात आली. उमटे धरणाबाबत …
Read More »महाडमध्ये एक हजार वृक्षांची लागवड
संत निरंकारी मिशनचा उपक्रम महाड : प्रतिनिधी जागतिक हवामान दिनानिमित्त संत निरंकारी मिशन व एम्बायो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एम्बायो लिमिटेड कंपनीच्या महाड एमआयडीसीमधील दीड एकर जमिनीत सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. संत निरंकारी मिशनचे रायगड व चिपळूण झोन प्रमुख प्रकाश म्हात्रे, रायगडचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper