नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल कर्जत ः बातमीदार नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणेदोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1,435 पायर्या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला …
Read More »Monthly Archives: August 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खोपोलीत भाजप युवा मोर्चातर्फे बाईक रॅली
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा खोपोली शाखेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत बुधवारी (दि. 10) शहराच्या शिळफाटा ते खोपोली गाव अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिळफाटा येथील पूर्णाकृती पुतळ्यास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बाईक रॅलीस …
Read More »एडका पॉईंटचे सातत्याने बांधकाम अन् पडझडही
पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र. 42 या रस्त्याच्या रूंदीकरणादरम्यान डोंगर कापण्यात आल्याने सुटलेला मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन वाहतुकीसाठी आंबेनळी घाट बंद ठेवण्यात आला होता. याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या नव्याने मोरीचे बांधकाम करून तेथे तयार झालेल्या एडका पॉईंट धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना सोयीस्कर अशी मोरी बांधली असली तरी अद्याप …
Read More »अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट रक्कम मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यांत राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 10) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पनवेलमध्ये भाजप युवा मोर्चाची बाईक रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी देशवासीय सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन बुधवारी (दि. 10) करण्यात आले होते. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »गव्हाण विद्यालयात राख्यांचे प्रदर्शन
चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त बहीण-भावाच्या पवित्र नात्याची ओळख असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्यांच्या प्रदर्शनाचे बुधवारी (दि. 10) भरविण्यात आले होते. या …
Read More »अडीच वर्षांच्या चिमुरड्याकडून किल्ले रायगड सर
नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल कर्जत : बातमीदार नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणे दोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1435 पायर्या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेरळमधील वेदांत हा वडिलांसोबत स्थानिक परिसरातील …
Read More »मंगळागौरीतून पर्यावरण जागर
संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे उपक्रम पनवेल : प्रतिनिधी संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे मंगळागौरीतून पर्यावरण जागर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला. नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 60 सख्यांनी या मध्ये सहभाग घेतला या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेचे अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली थोरात विजेते …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वच्छता अभियान उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 10) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाचा दुसरा दिवस स्वच्छता अभियानाने झाला. या कार्यक्रमासाठी ओवे पेठ येथील शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील डी.एल.एल.ई व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्रमदान …
Read More »खरी शिवसेना आमच्यासोबतच!
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नसल्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper