नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात छट्पूजा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जात आहे. नवी मुंबई शहरात पाम बीच ज्वेल ऑफ नवी मुंबई या परिसरात तसेच शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी छट्पूजेचा उत्साह सुरू आहे. तीन दिवस चालणार्या उत्सवाचा आजचा दुसरा दिवस. शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांनी …
Read More »Monthly Archives: October 2022
महिन्याभरात कांदा रडवणार
एपीएमसीत प्रतिकिलो 35 रुपयांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दोन आठवड्यापासून एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ पहावयास मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी आणि त्यानंतर शनिवारी कांद्याच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. तर आता सोमवारी (दि. 31) बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो 35 रुपयांवर पोहोचला …
Read More »आक्षी शिलालेख जतन, परिसर सुशोभीकरण काम पूर्ण
आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अलिबाग ः प्रतिनिधी मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेख सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (दि .31) होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास …
Read More »रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आज अलिबागेत
जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थिती अलिबाग ः प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सोमवारी (दि. 31) रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून ते अलिबागमध्ये जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता आक्षी ग्रामपंचायत येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण …
Read More »करंजाडेतील बौद्ध बांधव, भगिनींचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलजवळील करंजाडे येथील असंख्य बौद्ध बांधव, भगिनींनी रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »रविवारी भारताचा सामना द. आफ्रिकेशी
पर्थ : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी (दि. 30) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. संघाने सलग दोन सामने जिंकल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबल वाढले आहे. सुपर 12च्या ग्रुप-2मध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करून गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थान पटकाविले आहे, तर दक्षिण आफ्रिका दोन …
Read More »गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होणार; समिती स्थापना
अहमदाबाद : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून प्रेरणा घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या या …
Read More »अभियांत्रिकी पदविका परीक्षेत पेणचा स्वरूप शेळके राज्यात प्रथम
पेण : प्रतिनिधी पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत 99.70% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. स्वरूपने माणगावच्या लोणेरे येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग (बाटू) या कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदविका प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग क्लासला न जाता कॉलेजव्यतिरिक्त दिवसातून …
Read More »राज्यात रखडलेल्या विकासाला गती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नंदूरबार : प्रतिनिधी गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामे मंदावली होती. त्याला गती देण्याचे काम सध्याच्या सरकारकडून केले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 30) नंदूरबार येथे केले. ते नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदूरबार नगर परिषदेच्या नव्या …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघरमध्ये विविध कार्यक्रम
पनवेल ः प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत खारघरमधील हिरानंदानीजवळ पनवेल महानगरपालिका आणि केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 25 ते 27 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस कविसंमेलन, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विद्युत रोषणाई, ढोल वादन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खारघरवासियांचा या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. खारघरमधील सेक्टर 7 हिरानंदानीजवळ …
Read More »