संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे उपक्रम पनवेल : प्रतिनिधी संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे मंगळागौरीतून पर्यावरण जागर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला. नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 60 सख्यांनी या मध्ये सहभाग घेतला या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेचे अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली थोरात विजेते …
Read More »Yearly Archives: 2022
रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वच्छता अभियान उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 10) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाचा दुसरा दिवस स्वच्छता अभियानाने झाला. या कार्यक्रमासाठी ओवे पेठ येथील शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील डी.एल.एल.ई व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्रमदान …
Read More »खरी शिवसेना आमच्यासोबतच!
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नसल्याचे …
Read More »भाजपतर्फे माजी सैनिकांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका आणि शहर महिला कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने आपल्या भागातील थोर व्यक्ती की, ज्यांनी देशसेवा केली आहे अशा व्यक्तींचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करावा, असा आमदार प्रशांत ठाकूर यांचा मानस असून त्याप्रमाणे पनवेल शहर आणि तालुका महिला मोर्चातर्फे शहरातील …
Read More »मुरूडजवळच्या समुद्रात अडकून पडलेल्या मच्छीमारांची सुटका
मुरूड : प्रतिनिधी मुरूड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरातमधील मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या वेरावळ बंदरातील बोट मंगळवारी सायंकाळी मासळी पकडत पंखा तुटल्याने पद्मदुर्ग परिसरात अडकून पडली होती. बोटीच्या तांडेलने नांगर टाकून ती एका जागी थांबवून ठेवली होती, …
Read More »आयआयटीएमएस प्रणाली होणार अद्ययावत
एनएमएमटीच्या प्रवाशांना मिळणार सुविधा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन परिचलनामध्ये अत्याधुनिक आयआयटीएमएस प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अत्याधुनिक प्रणालीच्या प्रभावी वापराबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. या प्रणालीद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी …
Read More »भाजप खारघर कार्यालयात क्रांती दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त आजादीच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट 2022 रोजी सेक्टर 13 भाजप कार्यालय येथे खारघर तळोजा महिला मोर्चाच्या माध्यमातून क्रांती दिन साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर तटस्थ उभे राहून देशाचे संरक्षण करणारे आर्मीचे ऑफिसर्स यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात …
Read More »‘अंनिस’चा वर्धापन दिन उत्साहात
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 9) नवी मुंबईत उत्साहात पार पडला. या निमित्ताने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान व अतिद्रिंय शक्तीचे प्रयोग हे कार्यक्रम पार पडले. अॅड. तृप्ती पाटील यांनी जादूटोणाविरोधी कायदा हा कोणाच्याही शोषणमुक्त धार्मिक आचरणाला बाधा …
Read More »दिव्यांगांचे सिडको भवनसमोर आंदोलन
हक्काच्या स्टॉलची मागणी नवी मुंबई : बातमीदार दिव्यांग नागरिकांना स्टॉलसाठी 200 चौरस फुटांची जागा देण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व अपंग सेना ऑफ नवी मुंबई यांनी सिडको भवन समोर आंदोलन सुरू केले आहे. वारंवार मागणी व चर्चा करुनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले …
Read More »मोरबे धरणातील पाणीसाठा असमाधानकारक
1800 मिमी पावसाची आवश्यकता नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण आतापर्यंत 72.65 टक्के भरले आहे. उपलब्ध पाणीसाठा नवी मुंबईकरांची तहान 7 एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच असून धरण भरण्यासाठी 1800 मिमी पावसाची आवश्यकता आहे. पुढील काळात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper