मुंबई ः प्रतिनिधी वायव्येकडून येणार्या उष्ण वार्यांमुळे कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता आहे. या संदर्भात हवामान खात्याने पत्रक जारी केले आहे. त्यानुसार 14, 15, 16 मार्च रोजी …
Read More »Yearly Archives: 2022
महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच
प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ मुंबई ः प्रतिनिधी आगामी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवेल आणि राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करून केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल …
Read More »भाजप सदैव जनतेच्या पाठिशी; आमदार प्रशांत ठाकूर यांची जनसंवाद मेळाव्यात ग्वाही
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनतेच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी, नागरिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव तुमच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते जनसंवाद मेळाव्यात बोलत होते. पनवेल तालुक्यातील वलप आणि कानपोली परिसरात असलेल्या सोसायट्यांमधील रहिवाशांना भेडसावणार्या समस्यांबाबत भाजपच्या माध्यमातून …
Read More »आताची महिला सुपरवुमन -चित्रा वाघ
नवीन पनवेलमध्ये हळदीकुंकू, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्त महिलांचा सत्कार आणि सन्मान करायला कोणत्याही विशिष्ट दिवसाची आवश्यकता नाही. महिलांना रोजच आदर मिळायला हवा. स्त्रीशक्ती जगात सर्वश्रेष्ठ असून आताची महिला सुपरवुमन आहे, असे उद्गार भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काढले. त्या नवीन पनवेलमध्ये आयोजित सोहळ्यात बोलत होत्या. जागतिक …
Read More »गुड न्यूज! 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस; 60 वर्षांवरील सर्वांना ’बूस्टर’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने आणखी पावले उचलली आहेत. आता देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट करून म्हटले …
Read More »पनवेलमध्ये होळीसाठी शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी
कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर येणार पहिलाच सण होळीचा आहे. पनवेलमध्ये होळीमध्ये जाळण्यासाठी लाकडाबरोबरच लागणार्या शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी आली असल्याची माहिती करंजाडे येथील तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबियांनी दिली. त्यामुळे झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा हा उद्देश या वेळी साध्य होताना दिसत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा …
Read More »भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले.जि. प. च्या इनामपुरी गावातील शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बिस्किटांचे वाटप भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात देशातील सर्व शाळा बंद होत्या. …
Read More »ग्रेस फुल हँड्स संस्थेतर्फे महिला दिन उत्साहात
पनवेल ः वार्ताहर ग्रेस फुल हँड्स सामाजिक संस्थेतर्फे महिला दिन शनिवारी (दि. 12) रोजी खांदा कॉलनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास श्वेेता शेट्टी, स्मिता चतुर्वेदी, मानसी ठक्कर, डॉ. मेघना जाधव, सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर निधी प्रभू व त्यांच्या विद्यार्थिनी प्रज्ञा पेंडसे, शीतल गायकवाड, प्रेमा भोपी, डॉ. शेलार, …
Read More »पमपाकडून मालमत्ता करावर पाच टक्के सवलत
ऑनलाइन कर भरल्यास मिळणार दोन टक्के वाढीव सूट पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्तधारकांना आता 31 मार्चपर्यंत मालमत्ता करावर पाच टक्के सूट देण्यात येणार असून ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूटही देण्यात येणार आहे. यासाठी संगणक प्रणाली विकसित करून देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन …
Read More »राज्य सरकार बलात्कार्यांना पाठीशी घालतेय
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप कामोठ्यात महिला दिन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पनवेल ः वार्ताहर ज्या मुलींना न्याय मिळत नाही, अशा मुलींना आत्महत्या करावी लागते, या गोष्टीची लाज वाटते. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांविरोधात बलात्काराचे गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हे सरकार बलात्कार्यांना पाठीशी घालते, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper