Breaking News

Yearly Archives: 2022

राजेश गाणार ‘भाजप श्री 2022’चा मानकरी

मुरूड ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष मुरूडच्या वतीने रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा मुरूड येथील हिंदू बोर्डिंगच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राजेश चंद्रकांत गाणार (स्थानिक गुन्हा अन्वेषण अलिबाग) अंतिम विजेता ठरला. त्याला भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते …

Read More »

पनवेलमध्ये लाठीकाठी प्रशिक्षण प्रात्यक्षिके; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने पनवेलमध्ये आयोजित प्राचीन युद्धकलेतील लाठीकाठी प्रशिक्षणाचा सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच झाला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रणरागिणींनी या वेळी प्रात्यक्षिक सादर केले. सक्षम, सबळ महिला या प्रगत राष्ट्राचे लक्षण असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आज भारत जगात महासत्ता बनत आहे. त्याच पार्श्वभूमीवर …

Read More »

खोपोलीत टी-20 क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

अलिबाग ः प्रतिनिधी खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला रविवारी (दि. 13) खोपोली येथील डीपी रोडवरील भव्य क्रीडांगणावर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटन समारंभास खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे, सरचिटणीस …

Read More »

‘संतांची मांदियाळी’ नाट्यप्रयोग सादर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नाच गं घुमा पनवेल प्रस्तुत ‘संतांची मांदियाळी’ हा नाट्यप्रयोग शनिवारी (दि. 12) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर झाला. विशेष म्हणजे या नाटकात केवळ महिलांनी भूमिका …

Read More »

पनवेलकरांना ऑनलाइन मालमत्ता उतारा मिळणार विनाशुल्क

पनवेल ः प्रतिनिधी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासाठी नव्याने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे काढण्यात येणारा ऑनलाइन मालमत्ता उतारा हा आता पनवेलकरांना विनाशुल्क मिळणार आहे. स्थायी समितीने या विषयास मंजुरी दिली आहे. ऑनलाइन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळावा अशी नागरिकांची वारंवार मागणी होत असल्याने महापालिकेने हा उतारा विनाशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र …

Read More »

शेकापचे गजानन पाटील असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल; मान्यवरांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांच्या शेकडो सहकार्‍यांनी रविवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे …

Read More »

महाडमध्ये बँकेत बनावट सोन ठेवून अपहार; 18 जणांवर गुन्हा दाखल

महाड ः प्रतिनिधी सोनाराशी संगमत करून आरोपींनी महाड येथील कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत बनावट सोन ठेवून घेतलेल्या कर्जापैकी 17 लाख 45 हजारांचा अपहार केला. या प्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महाडमधील अनेक बँकामध्ये अशा प्रकारचे अपहार झाले असून प्रतिष्ठित लोक यांत गुंतल्याची चर्चा आहे. महाडमधील …

Read More »

मविआ सरकारचा तीव्र निषेध

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पोलीस नोटीसची पनवेलमध्ये भाजपकडून होळी पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक एक घोटाळे बाहेर काढत असल्याने महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित असताना उलट फडणवीस यांनाच सरकारने पोलिसांमार्फत नोटीस पाठवली. हा सर्व प्रकार …

Read More »

सरकारचे घोटाळे उघड केल्यामुळेच मला नोटीस

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या गृहविभागातील बदल्यांबाबतचा अहवाल उघड झाल्याच्या प्रकरणात रविवारी (दि. 13) पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा भाजपकडून तीव्र निषेध करण्यात येत असून फडणवीस यांना आलेल्या नोटीसीची राज्यभर होळी करण्यात आली, तर …

Read More »

उरण पोलिसांतर्फे अन्नदान

उरण : प्रतिनिधी, बातमीदार सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब, गरजू मुलांना दररोज एकवेळचे दुपारचे जेवण मोफत दिले जाते. सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांनी व त्यांच्या टीमने सुफल आहाराच्या माध्यमातून मोफत अन्नदान सुरू केले. ते आजही अखंडपणे सुरू आहे. अनेक दानशूर व्यक्ती …

Read More »