Breaking News

Yearly Archives: 2022

बखरींतील चुकीच्या माहितीमुळे संभाजी महाराजांबद्दल गैरसमज पसरवले गेले -वसंत कोळंबे

कर्जत : प्रतिनिधी धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल अनेक चुकीचे गैरसमज पसरविले गेले. त्या वेळी लिहिलेल्या काही बखरींमधील चुकीच्या माहितीमुळे आणि एका इंग्रजी लेखकाने चुकीचे लिहिल्याने हा प्रकार घडला आहे. ते कसे खोटे आहे? ते पटवून देण्याचे काम आपण केले पाहिजे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे यांनी कर्जत येथे केले. मराठा …

Read More »

राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा जिल्हा मेळावा उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ही  राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित, शिक्षकहित जपणारी संघटना असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी माणगाव येथे केले. संघटनेचा जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा, आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी माणगाव येथील कुणबी भवन येथे राजेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. …

Read More »

रायगड जिल्ह्यातील तापमानात अचानक वाढ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील तापमानात मागील दोन दिवसात अचानक वाढ झाली आहे. अलिबाग चुंबकीय वेधशाळेत सोमवारी (दि. 14) कमाल तापमान 38 अंश सेल्शियसवर पोहोचले. त्यामुळे उन्हाच्या झळांनी रायगडकर बेजार झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे रायगडकरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाहीलाही करणार्‍या या …

Read More »

कुक्कुटपालन व्यावसायिक एकवटले

पेणमध्ये आत्मचिंतन व शक्तिप्रदर्शन मेळावा पेण : प्रतिनिधी कुक्कुटपालन पालन व्यवसायीकांना अनेक अडचणी, समस्या भेडसावत आहेत. कंपन्यांकडून मिळणारा पक्षी दर कमी मिळत असल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड कुक्कुट योध्दा सहकारी संस्था मर्यादित या संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी पेण तालुक्यातील शेणे येथे कुक्कुटपालन व्यवसायिकांचा आत्मचिंतन व …

Read More »

सुधागडात बेकायदेशीर कामांना ऊत

 तब्बल 480 अनधिकृत बिनशेती बांधकामे; एक कोटी 17 लाख 68 हजार रुपयांचा दंड पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात अनधिकृत बिनशेती बांधकामांचे (शेतघरे) पेव फुटले आहे. महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात तब्बल 480 अनधिकृत बिनशेती बांधकामे आहेत. त्यांना महसूल विभागाने एक कोटी 17 लाख 68 हजार 504 रुपयांचा दंड ठोठावला आहे. …

Read More »

स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन होण्याची गरज -डॉ. रवींद्र मर्दाने

कर्जत पोसरी येथे महिला मेळावा कर्जत : रामप्रहर वृत्त सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध कामांची जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक व गांभीर्याने पार पाडणार्‍या स्त्रिया कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत हातभात लावतात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही योगदान देतात परंतु त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी …

Read More »

खालापुरातील सारंग विद्यामंदिरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा चौक या संस्थेच्या सारंग (ता. खालापूर) येथील विद्यामंदिर शाळेने दहावी परीक्षा  प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन समारंभ आयोजित केला होता. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बिर्ला कार्बन कंपनीच्या वतीन हेल्थ किट (गुड नाईट कॉम्बो, कोलगेट,ब्रश, सॅनिटायझर, …

Read More »

सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे नागोठणे शहर सुरक्षित -अतुल झेंडे

नागोठणे : प्रतिनिधी शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे नागोठणे शहर सुरक्षित झाले असल्याचा विश्वास रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शहरातील अडचणींची माहिती जाणून घेण्यासाठी अतुल झेंडे यांनी शुक्रवारी सायंकाळी नागोठणे पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

पन्नास वर्षांनंतर खालापूर शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र

खोपोली : प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे यंदाची दहावीची परीक्षा होणार असून, पन्नास वर्षांपेक्षा अधिककाळाच्या प्रतीक्षेनंतर खालापूरात परीक्षा केंद्र मिळाले आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात  स्वामी विवेकानंद विद्यालय ही पन्नास वर्षे जुनी शाळा आहे. तेथे ग्रामीण भागातील, खेडोपाड्यातील मुले शिक्षणासाठी  येतात. या शाळेची पटसंख्या सहाशेच्या तर दहावी …

Read More »

कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव

भाद्रपद महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव आणि फाल्गुन महिन्यात साजरा होणारा होळीचा सण या दोनही सणांचे कोकणात किती महत्व आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र यंदा कोरोनाच्या भीतीचे सावट ओसरल्यामुळे मागील दोन वर्षांची कसर भरून काढायला होळकरी सज्ज आहेत. परिणामी प्रत्येक कोकणवासीय होळीला गावी जाण्यासाठी उत्सुक आहे. होळी… वाईट प्रवृत्तीचे थोडक्यात …

Read More »