रसायनी : प्रतिनिधी युद्धभूमी युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारत सरकार या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही अडकले आहेत, तर काही सुखरुपपणे परतले आहेत. असाच युक्रेन ते भारत या प्रवासातील थरारक अनुभव पनवेल तालुक्यातील लाडीवलीत राहणारा साहील महामणकर याने …
Read More »Yearly Archives: 2022
खासदार शरद पवार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कौतुक
पुण्यात श्रीनिवास पाटील व मधुकर भावे यांचा कृतज्ञता सन्मान पुणे : प्रतिनिधी खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे शनिवारी (दि. 5) पुण्यात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान खासदार …
Read More »ढिसाळ नियोजनामुळे ‘रायगड भूषण’ खिरापत वाटप समारंभात गोंधळ
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणार्या रायगड भूषण पुरस्काराचे रविवारी (दि. 6) गोंधळात वितरण करण्यात आले. यंदा तब्बल 257 जणांची निवड करण्यात आली होती. अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. 257 …
Read More »काँग्रेस काळात प्रकल्प अपूर्णच; पंतप्रधात नरेंद्र मोदींचा टोला
पुण्यात मेट्रोसह विविध उद्घाटन पुणे : प्रतिनिधी पुण्यात रविवारी (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रोचे उद्घाटन आणि इ बस सेवेचे उद्घाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस …
Read More »पनवेल तालुक्यात 91 कुष्ठरुग्ण झाले बरे
2021 मध्ये 178 पैकी 64 रुग्णांवर उपचार सुरू पनवेल ः वार्ताहर कुष्ठरुग्ण इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला, तरी लवकर निदान आणि योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. 2021 मध्ये पनवेल तालुक्यात आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 178 कुष्ठरुग्ण …
Read More »नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश
खारघरमधील रस्ता झाला दुरूस्त खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 5 मधील सेक्टर 7 हिरानंदानी सिग्नल परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास होत होता. यासाठी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रविवारी त्यांनी सिडको अधिकार्यांना घेऊन हे काम करून घेतले. महानगरपालिका …
Read More »नवीन पनवेल येथे डोळे तपासणी शिबिराला प्रतिसाद
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती; लाभार्थ्यांना चष्म्यांचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ड’ सभापती अॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »आदिवासी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे
चाइल्ड हेल्प फाउंडेशनचे शैक्षणिक शिबिर कर्जत ः बातमीदार हेल्प फाउंडेशन सामाजिक संस्थेने मोतीलाल ओसवाल फाउंडेशन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील वांगणी स्थित शासकीय आश्रमशाळेत शैक्षणिक उन्हाळी शिबिराचा समारोप करण्यात आला. दरम्यान चाइल्ड हेल्प फाउंडेशनच्या प्रमुख मीना लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक छळा विरोधात बोलण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पॉश आणि पोक्सो ही सत्रे आयोजित …
Read More »अलकुंटे सरांचे कार्य सामाजिक भावनेतून -संगीता माने
पेण ः प्रतिनिधी शिक्षादानाचे कार्य करताना असतानासुद्धा एक सामाजिक भावनेतून कार्य करण्याचे काम सुरेश अलकुंटे सर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार पेण न. प. शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी संगीता माने यांनी काढले. पेण नगर परिषद शाळा क्र. 8 चे मुख्याध्यापक सुरेश मसू अलकुंटे यांचा निरोप समारंभ उर्दू शाळा येथे पार पडला, यावेळी …
Read More »अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन रविवारी ( दि. 6) रोजी न्याय सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण करून फीत कापून करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper