Breaking News

Yearly Archives: 2022

एसटी कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त एसटी कर्मचार्‍यांचा विलगीकरणाचा लढा सुरू आहे. या लढ्यात पनवेल बस आगारातील कर्मचारी सहभागी असून त्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यान या कर्मचार्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांनी या कर्मचार्‍यांना जीवनावश्यक …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांचा महापालिका क्षेत्रात पाहणी दौरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी पाहणी दौरा सुरू आहे. त्या अंतर्गत त्यांनी शनिवारी (दि. 26) प्रभाग क्रमांक 19 आणि 20मध्ये रस्ते आणि गटारांची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल शहरातील …

Read More »

अत्याधुनिक एसआरएल डायनॉस्टीक सेंटर पनवेलकरांसाठी सोईयुक्त

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः वार्ताहर अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी शनिवार (दि. 26)पासून सुरू झाले आहे. याच्या उद्घाटनानिमित्त त्यांनी सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला हे कौतुकस्पद असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उदघाटनावेळी केले. उद्घाटन समारंभास नगरसेविका दर्शना …

Read More »

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंकडून अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

महिला मोर्चाकडून पोलिसांत तक्रार नवी मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वाशी येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष संतप्त झाला आहे. या प्रकरणी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गा डोख …

Read More »

बाजाराचा कल ओळखा आणि कमाई करा!

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com शेअर बाजारातील गुंतवणुकीत कल ओळखण्यास फार महत्त्व आहे. ज्यांना हा कल लक्षात येतो ते शेअर बाजारात कमाई करतात. आणि ज्यांना कमाई करावयाची त्यांनी या कलासोबत राहिले पाहिजे असे म्हणतात. आज आपण केवळ ’कल’ याच गोष्टीबाबत पाहू यात… आधी अमेरिकेच्या फेडने व्याजदर वाढविण्यासंदर्भात केलेली घोषणा, नंतर रशियाने …

Read More »

रूपे कार्डचा प्रवास आणखी वेगवान!

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com रूपे डेबिट कार्डचा वापर देशात वेगाने वाढला, मात्र नंतर आलेल्या रूपे क्रेडीट कार्डचा वापर या वेगाने वाढण्यास मर्यादा आहेत. व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांची मक्तेदारी डेबिट कार्ड व्यवसायात मोडून काढण्याचे काम रूपेने केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक या देशी कार्डच्यामागे खंबीरपणे उभी असल्याने रूपे क्रेडीट कार्डचा …

Read More »

कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

मालती आंग्रे अध्यक्षपदी, तर विभावरी कुळकर्णी उपाध्यक्षपदी पनवेल : रामप्रहर वृत्त येथील कमळ महिला नागरी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून मालती चंद्रकांत आंग्रे आणि उपाध्यक्ष म्हणून विभावरी विद्याधर कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे …

Read More »

’सीकेटी’त विविध दिन उत्साहात साजरे

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकरांची 26 फेब्रुवारी रोजी असलेली पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा जागतिक मराठी गौरव दिन आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीन दिवस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमात एकत्रितपणे साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यवेक्षिका नीरजा …

Read More »

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कामगारांना भरघोस पगारवाढ उरण ः रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेस मधील कामगारांना दरमहा 4500 रुपयांची भरघोस पगारवाढ तसेच सुविधा देण्याचा करार झाला आहे. पर्ल फेट सर्व्हिसेसच्या माध्यमातून बाल्मर लॉरी …

Read More »

ओबीसी नेते जे. डी. तांडेल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त ओबीसी समाजाचे नेते आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस येत्या सोमवारी (दि. 28) आहे. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जे. डी. तांडेल हे रायगड टॅक्स कन्सलटंट्स असोसिएशनचे अध्यक्ष, अखिल आगरी समाज परिषदेचे कार्याध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा, ओबीसी संघर्ष समन्वयन समिती आणि पनवेल-उरण …

Read More »