Breaking News

Yearly Archives: 2022

कॅन्सर रुग्णांसाठी कमी खर्चात केमोथेरपी

 रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या केंद्राचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी कर्करोगा या असाध्य खर्चिक आजारासाठी पनवेलकरांना मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी आता धाव घ्यावी लागणार नाही. पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांसाठी कमी खर्चिक अशा परवडणार्‍या केमोथेरपी केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 25) डॉ. सलील पाटकर यांच्या ऑन्कुरा ऑन्कॉलॉजी केअर …

Read More »

युद्धाचे साइड इफेक्ट्स

रशिया आणि युक्रेन या शेजारी देशांमध्ये पेटलेले युद्ध अवघ्या जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या खाईकडे घेऊन चालले आहे काय अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे. त्यात तथ्य देखील आहेच. या युद्धामागची कारणे काहीही असली तरी या युद्धाचे पडसाद दीर्घ काळ आणि सर्वदूर उमटणार आहेत. युरोप-अमेरिकेप्रमाणेच या युद्धाची झळ भारतालाही निश्चितच बसणार आहे. …

Read More »

सीकेटी विद्यालयात परितोषिक वितरण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2021 – 22 चा परितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 25) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि सदस्य शाळा समिती अर्चना परेश ठाकूर, माजी विद्यार्थीनी प्रियंका पुरोहित …

Read More »

कामोठे भाजपतर्फे मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान

कामोठे : रामप्रहर वृत्त असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी भाजप कामोठे मंडळाच्या वतीने दोन दिवसीय मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान राबण्यात येत आहे. या अभियानास शुक्रवार (दि. 25)पासून भाजपच्या कामोठे येथील कार्यालयात राबवण्यात येत आहे. या वेळी भाजपचे कमोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर विकास …

Read More »

युक्रेनमध्ये अडकले रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी

अलिबाग : प्रतिनिधी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी  आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत …

Read More »

असंघटित कामगारांनी सीएससीमार्फत ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे -डाके

पनवेल : प्रतिनिधी असंघटित कामगारांनी आपली सीएससीमार्फत ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असल्याने महापालिकेच्यावतीने प्रभाग अधिकारी त्या त्या प्रभागांमध्ये असंघटित कामगारांच्या नोंदणी विषयीचे आवाहन करणार आहेत. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे प्रतिपादन यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले. केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक 31  डिसेंबर …

Read More »

अमली पदार्थ बाळगणार्‍या बांगलादेशी नागरिकास अटक

पनवेल : वार्ताहर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक  रवींद्र दौंडकर यांना आपटा फाटा-खारपाडा या ठिकाणी एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अत्यंत सतर्कतेने, शिताफीने सापळा रचून …

Read More »

विविध मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक

श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात पनवेल तहसील कार्यालयासमोर मोर्चा पनवेल : वार्ताहर अद्यापही मुलभूत सोयी सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित असल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 25) श्रमजिवी संघटना-महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, जिल्हा महिला प्रमुख कुंदा पवार, तालुका …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानकावर डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्याला सुरुवात

कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यास सुरुवात झाली आहे. तिकीटांचे आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी कर्जत स्थानकात येणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात कधी गाडी चुकायची तर काही वेळा डबा पकडण्याच्या नादात अपघातही व्हायचे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात …

Read More »

नेरळ कोलीवली येथे ज्ञानयज्ञ सोहळा

कर्जत : बातमीदार मानवी जीवनात चांगले काम करून किर्तीरूप उरावे. दुसर्‍याचे दोष दाखवून देण्यापेक्षा आपण किती गुणी आहोत, याचा विचार आधी करावा असे आवाहन हभप उत्तम महाराज बढे यांनी कोलीवली (ता. कर्जत) येथे केले. श्री संत वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने नेरळजवळील कोलीवली गावात अडीच दिवसांचा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात …

Read More »