पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील तालुका क्रीडा संकुलात मनीषा मानकर यांच्या माध्यमातून खो-खो, हॅण्डबॉल आणि कबड्डी स्पर्धा शनिवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 5 ते 10 वयोगटातील खेळाडूंसाठी घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. या …
Read More »Yearly Archives: 2022
आजपासून भिवंडीत घुमणार कबड्डीचा दम; 69व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार
भिवंडी ः प्रतिनिधी ठाणे विरुद्ध परभणी, रत्नागिरी विरुद्ध पालघर या पुरुष, तर ठाणे विरुद्ध सिंधुदुर्ग, पुणे विरुद्ध सांगली या महिला गटातील लढतींनी 69व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे बिगूल वाजणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व …
Read More »सिडको हद्दीतील पहिलीच बी 10 सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सिडको वसाहतीतील ओनर्स असोशीएशनचे गृह निर्माण संस्थेत रूपांतरण होण्याचा मान बी-10 ओनर्स असोसिएशनला मिळाला असून त्याचे नामकरण रविवारी (दि. 27) भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत यांचे हस्ते करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेमधील सिडको हद्दीतील पहिलीच अशी गृहनिर्माण संस्था आहे यानंतर लवकरात लवकर पुनर्विकास करण्यात येणार आहे. …
Read More »पनवेल मनपाच्या काव्यसंमेलनाला प्रतिसाद
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपक्रम पनवेल : प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 25) प्रेमकवितेतून व्यक्त झालेला प्रियकर, भावकवितेतून व्यक्त होणारी तरुणी, शेतकर्यांची वेदना, स्त्रीची आई, मुलगी अशी विविध रूपे कवितेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पनवेल महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना मिळाली. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आद्य …
Read More »खांदा कॉलनीमध्ये सोसायटीत फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल खांदा कॉलनीमध्ये सोसायटीतील रहिवाश्यांसाठी फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम रविवारी (दि. 27) सिडकोच्या अग्निशमक विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मध्ये अनेक रहिवाश्यांनी सहभाग घेतला. पनवेल महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात आग लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे वित्तहानीही होत आहे. सामान्य नागरिक आग लागल्यावर घाबरून जातो. …
Read More »एसआरएल डायनॉस्टीक सेंटरतर्फे रक्त आणि नेत्र तपासणी शिबिर
पनवेल : वार्ताहर अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी सुरू झाले असून, या उदघाटना निमित्त आज सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला होता. त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरास अनेक गरजू नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी अनेक नामांकित डॉक्टरांनीसुद्धा उपस्थिती लावली होती. …
Read More »बेलापूर गाव स्मार्ट व्हिलेजसाठी आमदार मंदा म्हात्रेंची ग्रामस्थांसह बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री यांच्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्वच गावे स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. दिवाळे गावासोबतच आता बेलापूर गावही स्मार्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांची बेलापूर गावातील राम मंदिर …
Read More »युक्रेनमध्ये पनवेलचे सातही विद्यार्थी सुखरूप
अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील पनवेल : वार्ताहर रशिया-युक्रेन युध्द सुरू झाले असून युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी असल्याने भारतात चिंता आहे. हे लक्षात घेत तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर या आधी रायगड जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जारी केली …
Read More »कोलाड येथे करिअर कट्टाचे उद्घाटन
रोहे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच प्रा. डॉ. बी. के. सिनगारे यांच्या हस्ते विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून करिअर कट्टाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे ट्रस्टी …
Read More »धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान
अलिबाग ः प्रतिनिधी ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आरोग्य, व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देत समाजाला निरुपणाच्या माध्यमातून चांगले विचार देणारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper