निसर्गाचा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची रेलचेल पाली : प्रतिनिधी पाली सुधागडसह रायगड़ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतांमध्ये जांभळी मंजिरीची सुगंधी व आकर्षक फुले बहरली आहेत. जिल्ह्यात जांभळ्या मंजिरीचे क्षेत्र वाढले असल्याचे निरीक्षण निसर्ग अभ्यासकांनी नोंदविले आहे. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक व निसर्ग प्रेमींची रेलचेल पहायला मिळत आहे. जांभळी मंजिरी …
Read More »Monthly Archives: January 2023
नेरूळ येथे ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वे ठप्प
नवी मुंबई : बातमीदार मुंबईच्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील …
Read More »महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा मार्ग सुकर
वेणूनाथ कडू यांची माघार; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून वेणूनाथ कडू यांनी सोमवारी (दि. 16) आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप, शिवसेना, शिक्षक परिषद व मित्रपक्षांचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा …
Read More »रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पनवेलमध्ये विविध उपक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः वार्ताहर पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रविवारी (दि. 15) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल सेक्टर 5 येथील वृंदावनबाबा समाधी मंदिर सभागृहात या उपक्रमांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर सुरक्षा सप्ताह रॅलीला …
Read More »वाहतूक शाखेतर्फे चालकांना तिळगूळ वाटप करून प्रबोधन
पनवेल ः प्रतिनिधी वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल येथे संक्रांतीनिमित्त वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे व त्यांच्या सहकार्यांनी रविवार (दि. 15) वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत चालकांमध्ये प्रबोधन करून तिळगूळ वाटप केले. रस्ता सुरक्षा अभियान 2023 सर्वत्र राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल शहरातील …
Read More »माणगावजवळ कंटेनरच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
माणगाव ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळील तिलोरे गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील फिर्यादी राजेंद्र गंगाराम राइका हे त्यांच्या ताब्यातील कार चालवित असताना माणगावकडून येणार्या एका कंटेनरच्या (एमएच 46-बीएम 0676) चालकाने माणगाव बाजूकडे जाणार्या मोटरसायकलला …
Read More »स्वच्छतेसाठी नवी मुंबईकर एकवटले
कामगारांना सुट्टी देऊन केला अनोखा सन्मान नवी मुंबई ः बातमीदार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही ओळ केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न ठेवता रविवारी (दि. 15) बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत तेथील स्वच्छताकर्मींच्या दैनंदिन कामाचा सन्मान करण्यासाठी त्यांना सुट्टी दिली आणि स्वत: झाडूसह इतर स्वच्छता साधने हातात घेत रस्ते, गल्ल्या साफसफाई …
Read More »पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत आशियाई पाणपक्षी गणना 2023 या विषयास अनुसरून आशियाई पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वडाळे तलाव येथे नुकतेच झाले. महापालिका क्षेत्रातील वडाळे तलाव, खांदेश्वर तलाव, …
Read More »महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार
रोह्यात आढावा बैठक; प्रमुख नेते, पदाधिकार्यांची उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी (दि. 14) रोह्यात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान …
Read More »खांदा कॉलनीतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाला शुक्रवारी (दि. 13) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट दिली. सप्ताहाची सांगता शनिवारी (दि. 14) ह.भ.प. सुदाम महाराज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper