Breaking News

Monthly Archives: June 2023

खोपोलीजवळील धाकटी पंढरीत हजारो भाविक दाखल आषाढीनिमित्त संतांचा मेळा अवतरला

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीजवळील ताकई-साजगांव येथील धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात गुरुवारी (दि. 29) साजर्‍या होणार्‍या आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक बुधवारीच दाखल झाले आहेत. वारकरी व सर्वसामान्य भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून धाकटी पंढरी देवस्थान समितीकडून आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी …

Read More »

आंबेनळी घाटात दरड कोसळली

तब्बल दहा तासांनंतर वाहतूक सुरळीत  पोलादपूर : प्रतिनिधी आंबेनळी घाटात मंगळवारी (दि. 27) रात्री 11.30 वा. च्या सुमारास दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी (दि. 28) सकाळी दरड हटविण्याचे काम पूर्ण करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे, आंबेनळी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय मंगळवारी (दि. 26) स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने आरक्षणाचे प्रणेते, समतावादी, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी यावेळी छत्रपती शाहू राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस …

Read More »

गव्हाण विद्यालयातील गुणवंतांचा पत्रकार समितीकडून सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उलवे येथील उत्कर्ष पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे विविध ठिकाणी वह्यांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने भाजपचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष शुभ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप भाजपचे तालुकाध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 27) करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष शुभ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून …

Read More »

भाजपचा विचार सर्वत्र पोहचवा

पाली येथे प्रदेश सदस्य राजेश मपारा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन सुधागड ः रामप्रहर वृत्त भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकमेकांना प्रोत्साहन देणारा आहे. भाजपचा विचार सर्वदूर पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा यांनी केले. सुधागड तालुक्यातील पाली येथे मोदी ऽ 9 जनसंपर्क अभियानांतर्गत आयोजित तालुका, जिल्हा पदाधिकारी …

Read More »

प्रगल्भतेसाठी प्रयत्न हवेत

एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तम कारकीर्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या दर्शना पवारची हत्या महाराष्ट्राला हादरवून गेली असतानाच मंगळवारी पुण्यात आणखी एका तरुणीवर संतप्त तरुणाने कोयत्याने हल्ला करण्याची घटना धक्कादायकच आहे. परंतु या वैयक्तिक स्वरुपाच्या घटनांचे विरोधकांनी राजकारण न करता, त्यामागील सामाजिक-मानसिक कारणांची गंभीर चर्चा यानिमित्ताने होण्याची गरज आहे. एमपीएससीची परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण …

Read More »

रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती

आजिवली येथे महामार्ग पोलिसांकडून प्रबोधन पनवेल : वार्ताहर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये वाहनचालक निष्कजीपण हा एक अपघातांमागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहन चालवताना कोणकोणते सुरकसेहचे उपाय महत्वाचे आहे. यासंदर्भात आजिवली येथील जनता माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये अपघात कमी करण्यासाठी घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना तसेच गोल्डन …

Read More »

वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना

मुंबई : प्रतिनिधी यंदा भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणार्‍या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (दि. 27) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मुंबईत जाहीर करण्यात आले.  या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण …

Read More »

मुंबई-गोवासह पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

भोपाळ : वृत्तसंस्था देशवासीयांना एकाच दिवशी पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 27) मडगाव (गोवा)-मुंबई, भोपाळ-इंदौर, भोपाळ-जबलपूर, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू अशा पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखविला. एकाच दिवसात पाच सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच …

Read More »