वाशी पोलिसांना भाजपकडून निवेदन नवी मुंबई : बातमीदार वाशी परिसरातील विविध भागात मोठ्या प्रमाणत चोर्या होत आहेत. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी महत्त्वाची कार्यालये, वास्तू, मोठ्या गृह निर्माण सोसायट्या आहेत. त्यावर प्रतिबंध आणावा. यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका अंजली वाळूंज यांनी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे निवेदन देऊन केली आहे. …
Read More »Yearly Archives: 2023
नगरपरिषदेची निवडणूक लांबली; इच्छूक संभ्रमात
मुरुड : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणा संदर्भातला निकाल नगरपरिषदांसाठी ही लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही सुनावणी तीन आठवड्यांनी आजुन लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहेत. या वर्षात तरी नगरपरिषदेची निवडणुका होतील का नाही याची चर्चा शहरातील चौका चौकात होत आहे. मुरुड जंजिरा …
Read More »माणकुले सरपंचपदी भाजपच्या सुजीत गावंड यांची पुन्हा निवड
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील माणकुले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपचे सुजित जनार्दन गावंड विराजमान झाले आहेत. गैरकारभाराचा ठपका ठेवत त्यांचे सरपंचपद कोकण विभागीय आयुक्तांनी रद्दबातल ठरवले होते. परंतु ग्रामविकास मंत्र्यांनी कोकण आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवल्याने गावंड पुन्हा सरपंच झाले आहेत. मे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत गावंड सरपंच म्हणून निवडून आले …
Read More »कामचुकार कर्मचार्यावर कारवाई करणार
कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा इशारा : आरोग्य विभागाची बैठक कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहर हे राज्यात स्वच्छ आणि कचरा मुक्त शहर अशी ओळख निर्माण करणारे शहर बनले आहे. मात्र आरोग्य विभागांमधील कर्मचारी वर्गाला आलेला आळस झटकून टाकावा आणि शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रेमाने वागावे. असा सल्ला मुख्याधिकारी यांनी …
Read More »हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन खारघरमध्ये भारती विद्यापीठ मेडिकव्हर रूग्णालयाचे उद्घाटन खारघर : रामप्रहर वृत्त कोरोनानंतर प्रगत देशांनाही आरोग्य क्षेत्रातील उणिवा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे देशासह जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करण्याची गरज लक्षात आली आहे. दोन-तीन दशकांपासून आरोग्य क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहे. हेल्थ केअर क्षेत्र …
Read More »महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे शिक्षकांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल येथील विविध शाळांमध्ये सभांचे आयोजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या वेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत …
Read More »खारघर मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद
तब्बल 17 हजार 890 स्पर्धकांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश खुल्या गटात करण माळी, ऋतुजा सकपाळ अव्वल पनवेल ः हरेश साठे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशनच्या सहकार्याने एक धाव व्यसनमुक्तीसाठी हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि. …
Read More »एक धाव व्यसनमुक्तीसाठी!
इंग्रजीत एक म्हण आहे हेल्थ इज वेल्थ. अर्थात आरोग्यम् धनसंपदा! शरीर सुदृढ व निरोगी असले की माणूस जोमाने कार्यरत राहून मनालाही प्रसन्नता मिळते. यासाठी नियमित व्यायाम, योगसाधना आवश्यक असते, जेणेकरून तंदुरुस्ती राखता येईल. हाच आरोग्याचा मूलमंत्र जपत यंदाही खारघर मॅरेथॉन मोठ्या उत्साहात रविवारी (दि. 22) होत आहे. नववर्ष सुरू झाले …
Read More »एक धाव व्यसनमुक्तीसाठी!
इंग्रजीत एक म्हण आहे हेल्थ इज वेल्थ. अर्थात आरोग्यम् धनसंपदा! शरीर सुदृढ व निरोगी असले की माणूस जोमाने कार्यरत राहून मनालाही प्रसन्नता मिळते. यासाठी नियमित व्यायाम, योगसाधना आवश्यक असते, जेणेकरून तंदुरुस्ती राखता येईल. हाच आरोग्याचा मूलमंत्र जपत यंदाही खारघर मॅरेथॉन मोठ्या उत्साहात रविवारी (दि. 22) होत आहे. नववर्ष सुरू झाले …
Read More »तळोजा एमआयडीसीत औद्योगिक प्रदर्शन
मंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल : वार्ताहर तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांसाठी तळोजा एमआयडीसी एक्सपो 2023 नावाचा फेंडर डेव्हलपमेंट कम औद्योगिक प्रदर्शन कार्यक्रम प्रथमच 24 व 25 जानेवारी रोजी तळोजा एमआयडीसी कार्यालयासमोर आयोजित आल्याची महिती तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper