नवी मुंबई : बातमीदार शिक्षकांच्या व्यथा जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करणारे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित आहे. शिक्षकांसाठी शिक्षकच उमेदवार हा आमदार झाला पाहिजे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षक असल्याने त्यांचा विजय आता केवळ …
Read More »Yearly Archives: 2023
कळंबोलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीत पनवेल महापालिकेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत अध्यादेशसुद्धा काढण्यात आला आहे. कळंबोली सेक्टर 11 येथे उभारण्यात येणार्या या वास्तूचा संकल्पीय आराखडा …
Read More »हुकुमाचा पत्ता
अडीच वर्षे सत्तेत असतानादेखील शिवसेनेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्याचे सुचले नाही. मुख्यमंत्रीपद हाताशी असूनदेखील केवळ ‘असंगाशी संग’ केल्यामुळे साधे तैलचित्र लावणे हीदेखील अवघड बाब बनून गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नावच मुळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे आहे. त्यांच्या कार्यकाळात आधीच्या सरकारने केलेली चूक सुधारली गेली याबद्दल त्यांचे …
Read More »रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती
अलिबाग : रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. योगेश म्हसे हे म्हाडाचे कार्याधिकारी म्हणून कार्यरत होते, तसेच मार्केटिंगचे महाव्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. आताचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर …
Read More »परदेशी रानमोडीचा उपद्रव वाढला
जैवविविधता धोक्यात, निसर्ग अभ्यासकांची चिंता वाढली पाली : प्रतिनिधी पाली सुधागड़सह रायगड जिल्ह्यातील कोणत्याही डोंगरमाथ्यावर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला अथवा शहर आणि गावातही बारीक पांढर्या फुलांनी भरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळतात. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रानमोडत आहे. झपाट्याने वाढणारी ही परदेशी वनस्पती पूर्णतः निरोपयोगी असून अन्य …
Read More »गारमाळचा रस्ता निधीअभावी रखडला; निधीची प्रतिक्षा : ग्रामस्थांचे हाल सुरुच
खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील छत्तीशी भागातील गारमाळ येथील ग्रामस्थ पक्का रस्त्याच्या प्रतीक्षेत असून रस्त्याला अजूनही निधीची प्रतिक्षा आहे. नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीत गारमाळ गाव असून मुख्य रस्त्यापासून सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे अंतर आहे. गारमाळ धनगरवाडा आणि आदिवासी बांधव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत यामुळे येथील ग्रामस्थांना अडीच किमीची पायपीट करावी लागत आहे. …
Read More »देशाचे भविष्य घडविणे आपल्याच हातात
पेण येथील कार्यक्रमा वीरमाता अनुराधा गोरे यांचे युवकांना मार्गदर्शन पेण : प्रतिनिधी स्वातंत्रपूर्व काळापासून भारतमातेसाठी हजारो जणांनी बलिदान दिले, आपले सर्वस्व पणाला लावले. आज त्यांच्या बलिदानामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची आपण सर्वांनी सतत जाण ठेवायला हवी. आपल्याला आपल्या देशाचे भविष्य घडविण्याची संधी मिळत आहे. हे भविष्य घडविणे, आपल्याच …
Read More »महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे घेणार मुख्याध्यापक व शिक्षकांची भेट
बुधवारी पनवेलला स्नेहमेळावा; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (एमएबीएड) हे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या भेटीकरिता येणार असून त्यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 25) दुपारी 12. 30 वाजता पनवेलमधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय आणि सीबीएससी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 22) आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि …
Read More »खारघर मॅरेथॉनपूर्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामाने रविवारी खारघर मॅरेथॉन 2023 आयोजित केली होती. या वेळी मॅरेथॉनपूर्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. खारघर मॅरेथॉन 2023 ची पूर्वतयारी रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये तसेच खारघर मधील …
Read More »