Breaking News

Yearly Archives: 2023

पोलादपूर तालुका प्रिमियर लिग कबड्डी स्पर्धेमध्ये आबासाहेब वॉरियर्स लोहारमाळ संघ विजेता

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुका प्रिमियर लिग कबड्डी स्पर्धेमध्ये लोहारमाळ येथील आबासाहेब वॉरियर्स संघ अंतिम विजेता ठरला, तर दरेकर लायन्स संघ उपविजेता ठरला. पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सरकार एबी ग्रुप आयोजित पोलादपूर कबड्डी प्रीमियर लीग (पीकेपीएल) 2023 ही लीग स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, …

Read More »

उरण महोत्सव उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

उरण : वार्ताहर उरण येथे महेश बालदी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वूमन ऑफ विस्डम, स्टेप आर्ट कला क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उरण, स्टोर्म फिटनेस आणि मिक्स मार्शल आर्ट आयोजक असून यांनी उरण महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. उरण महोत्सव …

Read More »

‘स्वच्छता मॉनिटर’मध्ये बीसीटी विद्यालयाचे यश

उरण : रामप्रहर वृत्त शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळास्तरीय स्वच्छता अभियानासाठी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 पर्यंत ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प जाहीर केला. प्रकल्पसंचालक रोहित आर्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच सक्रिय जिल्ह्यांची निवड झाली. त्यात प्रामुख्याने जालना, बुलढाणा, मुंबई(उत्तर), पूणे, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश झाला. या उपक्रमात …

Read More »

पनवेलमधील बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे उद्घाटन

पनवेल : शहरातील अस्पायर प्राईड बिल्डींगमध्ये बिकानेर स्वीट्स कॉर्नर (रूपाली चौक) या दुकानाचे नुतनीकरण झाले. त्याचे उद्घाटन मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री सत्यनारायण पुजा आयोजिण्यात आली होती. करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, गजानन पाटील, महेंद्र भोजे, नाथाभाई तसेच बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीत रस्त्यांची कामे; सोसायट्यांच्या समोर डांबरीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंद सार्थ दर्शन सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि श्री साई श्रद्धा सोसायटीच्या समोरील रस्याचे डांबरीकरण आणि गटराच्या कामासाठी 18 लाख रुपये मंजूर झाले असून हे काम सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल तालुक्यासह शहरात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. …

Read More »

रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत गव्हाण विद्यालयाचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत पुन्हा एकदा गव्हाण विद्यालय झळकले. संस्थेच्या नावडे येथील शाखेत झालेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ.भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत चमकदार …

Read More »

पांडुरंग आमले यांची भाजयुमोच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोडमधील समाजसेवक पांडुरंग आमले यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेली काही वर्षे सामाजिक कार्यातून जनसामान्यांत भाजपसाठी काम करणार्‍या पांडुरंग आमले यांच्या कार्याची भाजपकडून दखल घेण्यात आली असून त्यांची पोचपावती त्यांनी भाजयुमोच्या माध्यमातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. …

Read More »

धोकादायक विद्युत डीपीबाबत माजी नगरसेेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील उरण नाका येथील रस्त्यावर असलेली विद्युत डीपी धोकादायक परिस्थितीत असून नादुरुस्त झाली आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी अभियंता मोरे यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच डीपीची दुरुस्ती करू, असे मोरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या टपालनाका येथील कार्यालयाकडून विद्युत पुरवठा …

Read More »

नवी मुंबईची ‘शून्य प्लास्टिक’कडे वाटचाल

5146 विद्यार्थ्यांनी जमा केले 962 किलो प्लास्टिक नवी मुंबई : बातमीदार ‘शून्य कचर्‍याचा प्रारंभ माझ्यापासून’ या नवी मुंबईतील शाळा-शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 32 शाळांतील 5,146 विद्यार्थ्यांनी 8,720 प्लास्टिक बाटल्यांमध्ये तब्बल 961 किलोहून अधिक वजनाच्या तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक संकलीत केले. या उपक्रमामध्ये सर्वोत्तम …

Read More »

विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर

शालेय विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शूज व सॉक्सचे वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन यशस्वी करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 24) केले. ‘रयत’चे गव्हाण कोपर …

Read More »