वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गाचे देणे आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे येणार्या पर्यटकांना महत्त्वाच्या सोयीसुविधा देण्यासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह …
Read More »Yearly Archives: 2023
मराठी शाळांची अस्तित्व टिकवणे काळाची गरज -ज्ञानेश्वर म्हात्रे
खोपोली : प्रतिनिधी देशात आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अतिक्रमण थांबविण्यासाठी सर्वांची एकजुट आवश्यक आहे. आज मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळा टिकविणे काळाची गरज आहे व यासाठी विधान परिषदेत तुमचा हक्काचा प्रतिनिधी पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं …
Read More »रातोरात तब्ब्ल 13 गाड्यांचे पार्ट चोरीस
तळोजा परिसरात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर तळोजा परिसरात गाड्यांचे प्रमाण वाढले आहेत. तळोजा परिसरात एक अज्ञात चोराने एकाच रात्री तब्ब्ल 13 व्हॅगनार गाड्यांमधील इंजिन पार्ट चोरून नेले आहेत. या पार्टची प्रत्येकी किंमत 5000 प्रमाणे 70000 रुपयांचे पार्ट चोरले लंपास केले आहेत. इरफान मैफूज शेख (वय 43 …
Read More »22 जानेवारीला व्यसनमुक्तीसाठी खारघर धावणार!
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 22) ’एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ’खारघर मॅरेथॉन 2023’ आयोजित …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात
ट्रकची इकोला जोरदार धडक, बालकासह 10 जणांचा मृत्यू खासगी बस उलटून दोघे ठार माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळ रेपोली गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.19) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रकची इको कारला समोरासमोर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चार वर्षाच्या बालकाला माणगाव …
Read More »कर्जत नगरपरिषदेच्या बायोगॅस प्रकल्पाची पाहणी
कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला केंद्र सरकारने सन्मानित केले आहे. मात्र मागील काही दिवस हा प्रकल्प तेथून हटविण्यात यावा, अशा मागणीसाठी स्थानिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चेकर्यांनी सामोरे जाताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्याधिकार्यांनी …
Read More »दोषींवर कडक कारवाई करावी
सर्वेश कोळी आत्महत्या प्रकरण : बेलपाडा ग्रामस्थांची मागणी उरण : प्रतिनिधी बेलपाडा गावातील सर्वेश कोळी याच्यावर मोबाईल फोडल्याचा आरोप झाल्याने त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेतील योगेश कोळी यांना अटक झाली. मात्र राजश्री कोळी यांना अटक झालेली नाही. त्यामुळे कोळी कुटुंबीयांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. राजश्री कोळी यांनाही …
Read More »औद्योगिक क्षेत्रात मंदी, रासायनिक कारखान्यांवर परिणाम
धाटाव क्षेत्रात 40 ते 50 टक्क्यांच्या क्षमतेने कारखाने सुरु शासनाने लघु, मध्यम उद्योगांना सावरण्याची गरज रोहा : प्रतिनिधी रशिया युक्रेन युद्धाचे सावट, सर्वात मोठी बाजारपेठ व कच्च्या मालाचे निर्यातदार असलेल्या चीनवर आलेले मंदीचे सावट तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत उत्पादित मालाला भाव नाही असे असताना कच्च्या मालाचे मात्र भाव वाढल्याने त्याचा …
Read More »करंजाडेच्या सीमांकनाबाबत आता सोमवारी सुनावणी
उरण : बातमीदार करंजाडे गावाच्या सीमांकनाबाबत दुसरी सुनावणी सोमवारी (दि. 16) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ठेवलेली होती. या वेळी योग्य तो निर्णय न झाल्याने आता ही सुनावणी पुढच्या सोमवारी (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियोजित केलेली आहे. त्यामुळे या सुनावणी वर सर्वांचे लक्ष लागुन आहे. सीमांकन बाबत सिडकोला …
Read More »हर घर नल हर घर जल! भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्त कुडावेत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेली जनजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपचे जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यातील कुडावे गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 63 लाख 65 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper