भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पळस्पे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.16) झाले. या वेळी …
Read More »Yearly Archives: 2024
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांची सीकेटी कॉलेजला भेट
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळख असणारे सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजला (स्वायत्त) 15 मार्च व 16 मार्च …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पाच कोटी 15 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील नागरिकांना भेडसवणार्या समस्या मार्गी लागून विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्यानुसार पाच कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.16) झाले. अर्थसंकल्प 2022-23मधील दोन कोटी 50 …
Read More »पनवेल महापालिकेला मिळणार पाताळगंगा नदीतून वाढीव पाणी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाला पत्र देऊन पनवेल महानगरपालिकेला पाताळगंगा नदीतून घरगुती कारणासाठी वाढीव 3.65 द.ल.घ.मी. पाणी देण्याची मागणी केली होती. त्या आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या सन 2051पर्यंतचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पनवेल शहराला दररोज …
Read More »अधिवक्ता परिषदेतर्फे आदिवासी वाड्यांमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
रामप्रहर वृत्त: अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. १५) पनवेल तालुक्यातील दुर्गम अशा तामसई (वाडी) व मौजे बोंडरपाडा या गावांमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम अधिवक्ता परिषद, पनवेलचे अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला …
Read More »उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश
आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण : रामप्रहर वत्त उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश करण्यात आला असून आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर व पनवेल तालुक्याचा समावेश डोंगरी विकास योजनेत समावेश आहे, पण उरण तालुक्याचा समावेश नसल्याने शासनाचा …
Read More »सीकेटी कॉलेजचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉ. विजय नारखेडे यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)मध्ये पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.15) करण्यात आले होते. या सोहळ्याचे …
Read More »धर्मादाय रुग्णालयाच्या जिल्हास्तरीय समितीवर आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाने समिती गठीत केली असून रायगड जिल्ह्याच्या समितीवर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम 1950च्या …
Read More »जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचा एनसीसी रहिवाशी कॅम्प संपन्न
जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचा एनसीसी रहिवाशी कॅम्प संपन्न रामप्रहर वृत्त: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील भागूबाई चांगु ठाकूर विधी विद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS-National Service Scheme) सात दिवसीय रहिवाशी शिबीर तारा येथील ग्राम विकास प्रकल्प ‘युसूफ मेहरली सेंटर’ याठिकाणी संपन्न झाले. …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे नेवाळीतील विद्युत समस्या मार्गी
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे नेवाळी गावातील विद्युत समस्या मार्गी लागली असून या डीपीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.14) करण्यात आले. पनवेल मतदारसंघातील नेवाळी गावात स्वतंत्र विद्युत डीपी नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper