Breaking News

Yearly Archives: 2024

अयोध्येत जाणार्‍या रामभक्तांना पनवेल रेल्वेस्थानकात शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्री राम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. त्यामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील नागरीक या मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत आहेत. त्यापार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघामधील सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड येथुन आयोध्येत …

Read More »

‘सीएए’ आणि गैरसमज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायदा देशात लागू करण्याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी करून कायदा लागू करण्यात येईल, असे शाहांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा कायदा म्हणजे अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे, मात्र …

Read More »

पनवेल खानावलेतील ठाकरे गटाचे कार्यक्रर्ते भाजपत

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील खानावले ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे विद्यमान सरपंच जयश्री सुभाष नाईक यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेश …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कामोठे ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या दुसर्‍या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.10) झाला. निखरता भारत या शीर्षकाखाली हा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग …

Read More »

ब्रेक फेल झाल्याने ट्रक 20 फुट दरीत कोसळला

एक ठार, एक जखमी; काही काळ वाहतूक ठप्प खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट 20 फूट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचालकाने उडी मारल्याने तो बचावला असला, तरी गंभीर जखमी झाला आहे, तर क्लिनर ट्रकमध्येच अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. ट्रकचालक श्रीमंत नवणे …

Read More »

अभिनेता, निर्माता सुजीतकुमारची कहाणी

’मेरे सपनो की रानी कब आयेगी तू ’हे आराधना’चे (1969) सदाबहार सर्वकालीन टवटवीत गाणे ओठावर येताच त्यासह काय काय आठवते? राजेश खन्नाची जीप चालवत हे सदाबहार गाणे साकारतानाची डोळे मिचकावणे, हातवारे करणे, दिलखुलास हसण्याची हवीहवीशी स्टाईल, रस्त्यालगत जात असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनच्या खिडकीत बसलेली मुद्दाम म्हणा, आपल्याला उद्देशून होत असलेले गाणे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.9) उत्साहात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाविद्यालयाचे चेअरमन …

Read More »

आदिवासी लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा -आमदार महेश बालदी

चौक : प्रतिनिधी आदिवासी रायगड प्रीमियर लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा. त्यासाठी लागणारी मदत आपण करू, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले. चला खेळूया एकतेसाठी या शीर्षकाखाली आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे दुसरे पर्व उत्साहात झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी बोलत होते. माडपाई …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रे येथील शाळा इमारतीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी आणि प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्रशाळा क्रमांक 2च्या इमारत दुरूस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले. या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.10) करण्यात आले. उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष …

Read More »

सीकेटी महाविद्यालय व डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठामध्ये करार

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे मंगळवारी (दि. 6) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024चे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे, …

Read More »