लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त पनवेलमध्ये शिवकाळ अवतरला… निमित्त होते स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी निर्मिलेल्या शिवकल्याण राजा या महानिर्मितीमधील गीतांवर नेत्रदीपक नृत्य प्रस्तुती आणि सोबत श्रुतीदायी शिवचरित्र …
Read More »Yearly Archives: 2024
लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये सोलर सिस्टिमचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इमारतीवर लेव्हीकॉन इंडिया सिस्टीम प्रा.लि. कंपनी पनवेलचे प्रोप्रायटर केदार नाडगौंडी यांच्यामार्फत 90 किलो वॅटचे सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. या सोलर सिस्टिमचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल …
Read More »मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पिरकोन येथे विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन
शेकापचे जीवन गावंड समर्थकांसह भाजपमध्ये दाखल उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्याला सुमारे 240 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून हा सुंदर परिसर मन मोहून टाकतो. अटल सेतूमुळे मुंबई जवळ हा परिसर आला आहे. येथील जमिनींना मोठा भाव येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. …
Read More »रणधीर कपूर धसमुसळ्या नायक, हुशार दिग्दर्शक
रणधीर कपूरला एक पिढी पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी कपूर व शशी कपूरचा पुतण्या, बबिताचा नवरा, ऋषि कपूर व राजीव कपूरचा मोठा भाऊ अशा नातेसंबंधाने ओळखत असे. नव्वदच्या दशकातील चित्रपट रसिक बेबो (करिश्मा कपूर) व लोलो (करिना कपूर) यांचे पिता म्हणून ओळखू लागली. मग सैफ अली खानचे …
Read More »रोख्यांचा रोख कोणाकडे?
निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांना ज्या काही आर्थिक कसरती कराव्या लागतात, त्यातूनच काळ्या पैशाचा महापूर येतो. हे पाहूनच निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली गेली होती. निवडणूक रोखे हा एक सर्वमान्य असा सुवर्णमध्य होता. त्यामध्ये पुरेशी पारदर्शकता नाही असे सहज म्हणता येते, परंतु त्यामुळेच निवडणूक काळातील वेड्यावाकड्या व्यवहारांना काही प्रमाणात तरी आळा बसू …
Read More »रिटघर येथे विद्यार्थी शुभचिंतन आणि लॅबचा उद्घाटन सोहळा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अधिकाधिक गुण संपादन करीत यश मिळवायला हवे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रिटघर येथे केले. बोर्ड परीक्षेला प्रारंभ होणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी …
Read More »पनवेलच्या प्रशासकीय भवनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम प्रगतिपथावर असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) याची पाहणी करून आढावा घेतला. शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, जेणेकरून नागरिकांच्या वेळ व पैशांची बचत होईल या उद्देशाने आमदार …
Read More »नावडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
भाजप युवा नेते शुभम खानावकर यांचे वाढदिवस अभीष्टचिंतन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते शुभम सुरेश खानावकर यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. त्याअंतर्गत नावडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान वाढदिवसानिमित्त तसेच प्रभाग क्रमांक …
Read More »कामोठे, नावडे येथे 11 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे आणि नावडे येथे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) झाले. पनवेल महपालिका क्षेत्राचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण …
Read More »धामोळे शाळेच्या इमारतीचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रामधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी धामोळे येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण आणि स्वच्छता गृहाच्या उद्घाटनावेळी केले. तसेच पापडीचा पाडा येथील शाळेला दोन लाख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper